Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Phursungi: मी चोर नाही! सहकाऱ्यांनी केलेला अपमान जिव्हारी लागला; फुरसुंगी येथील 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 26 February 2026, 8:49

पुणे: पुण्यातील फुरसुंगी (Phursungi) परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षांच्या तरुणाने चोरीचा खोटा आळ आणि सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान सहन न झाल्याने आत्महत्या केली आहे. अतुल लक्ष्मण अहिरे (रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) असे तरुणाचे नाव आहे. प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर तरुणाला सहन झालं नसल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतला.

 

सोबत काम करणाऱ्या दोन सहकाऱ्यांनी अतुलवर चोरीचा आरोप केला होता. तसेच आरोपींनी त्याला सर्वांसमोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि मारहाणही केली. हा अपमान त्याला सहन झाला नाही.

अतुलने मध्यरात्री पुणे-कोल्हापूर लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे. अतुलच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर फुरसुंगी पोलिसांनी संबंधित दोन आरोपींविरुद्ध ‘आत्महत्येस प्रवृत्त’ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
crime

crime : व्यावसायिकाचा संशयास्पद अंत, डोक्यावर जड वस्तूने वार, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Saturday, 4 April 2026, 14:01

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

Saturday, 4 April 2026, 13:11
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Next Post

Pune News: 1700 पानांचे दोषारोपपत्र अन् 39 साक्षीदार, अखेर वनराज आंदेकरच्या हत्येचं कारण आलं समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.