Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: 1700 पानांचे दोषारोपपत्र अन् 39 साक्षीदार, अखेर वनराज आंदेकरच्या हत्येचं कारण आलं समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 26 February 2026, 9:18

पुणे: पुण्यातील नाना पेठ भागात (Pune News) राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली होती. गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या तब्बल 1700 पानांच्या दोषारोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

खून का झाला?  तीन प्रमुख कारणे:

कौटुंबिक संपत्तीचा वाद: वनराज आंदेकर आणि त्यांची बहीण संजीवनी कोमकर तसेच जावई यांच्यात मालमत्तेवरून जुना वाद होता. हे घरगुती भांडण टोकाला गेले होते.

अतिक्रमण कारवाईचा सूड: खुनाच्या काही दिवस आधी पुणे महापालिकेने संजीवनी कोमकर यांच्या दुकानावर हातोडा चालवला होता. आपल्या भावाच्या सांगण्यावरूनच ही कारवाई झाल्याचा पक्का संशय कोमकर कुटुंबाला होता, ज्यामुळे संतापाची आग अधिक भडकली.

टोळीयुद्धाचा जुना हिशोब: निखील आखाडे याच्या खुनाचा बदला सोमनाथ गायकवाडला घ्यायचा होता. निखील आखाडेचा खून आंदेकर टोळीने केला असा आरोप होता. दरम्यान, याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आले होते. परंतु  आंदेकर टोळीतील आरोपींना जामीन मिळण्यामागे वनराज यांचे राजकीय ओळखी कारणीभूत असल्यामुळे गायकवाडला राग होता.

वनराज आंदेकरांचा काटा काढण्यासाठी कोमकर आणि सोमनाथ गायकवाड या दोन टोळ्यांनी अनपेक्षितपणे हातमिळवणी केली होती. 1 सप्टेंबर 2024 च्या रात्री कटानुसार नाना पेठेतील वीजपुरवठा मुद्दाम खंडित करण्यात आला. काळोखाचा फायदा घेत आरोपींनी वनराज यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने वार केले. याप्रकरणी 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, 1700 पानांच्या दोषारोपपत्रात 39 प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजचा समावेश आहे, जे आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

crime

crime : व्यावसायिकाचा संशयास्पद अंत, डोक्यावर जड वस्तूने वार, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Saturday, 4 April 2026, 14:01

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

Saturday, 4 April 2026, 13:11
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Next Post

5 टन कचरा अन् हरवलेली अंगठी; वाघोलीत कचरावेचक महिलेने कंटेनरमध्ये उतरून शोधून दिली सोन्याची अंगठी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.