Friday, April 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या उत्सवात सुरुवात…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 23 March 2023, 7:38

Loni Kalbhor -लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) (Loni Kalbhor) येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या (Shrimant Ambernath ) वार्षिक उत्सवानिमित्त (annual festival) गुढीपाडव्या पासून विविध धार्मिक कार्यक्रमांना (religious programs ) मोठ्या उत्साहात सुरवात (begin with a grand celebration) झाली आहे. आगामी पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. (Loni Kalbhor)

 

ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा चैत्र पोर्णिमेला

ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा चैत्र पोर्णिमेला (हनुमान जयंती )  असते. यंदा ही यात्रा गुरुवारी (ता. ०६ एप्रिल व शुक्रवार ता. ७ एप्रिल) रोजी आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या वार्षिक यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्रींना महामस्तकाभिषेक करण्यात आला.

श्रीमंत अंबरनाथाच्या कावडीचे गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर पूजन करण्यात आले. गणपती मंदिर, महादेव मंदीर मार्गे अंबरनाथ मंदिर व परत गणपती मंदिरात कावड आणण्यात आली. सायंकाळी सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत अंबरनाथ व जोगेश्वरीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, यावेळी तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयातील महंत हेमंतपुरी महाराज, हभप विनोद महाराज काळभोर, श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर, पुजारी नंदू भैरवकर, मानकरी गणपत थेऊरकर, सोनवणे बंधू व ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

लोणी काळभोर येथील तिर्थक्षेत्र रामदरा शिवालयामार्फत शोभायात्रेचे आयोजन ; धनगर समाजाने सादर केले गजनृत्य

ए. एफ. एम. सी. कॉलेज ऑफ नर्सिंग पुणेच्या वतीने लोणी काळभोर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघाच्या वतीने DYSP पदी निवड झाल्याबाद्दल किरण पोपळघट यांचा लोणी काळभोरमध्ये सत्कार

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पांढरे केस, अशक्त शरीर अन् चेहऱ्यावर थकवा! वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; पहा व्हायरल VIDEO

Friday, 17 April 2026, 18:10

ग्रामपंचायत फेररचनेवरून पुण्यात राजकीय हालचालींना वेग; पुणे जिल्ह्यात गावपातळीवर भाजपची नवी रणनीती

Friday, 17 April 2026, 17:33
Raj Thackeray

Raj Thackeray : देश एकत्र ठेवायचा असेल तर विचार करा! पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा केंद्र सरकारला थेट इशारा

Friday, 17 April 2026, 17:28

आमचा टॅक्स निकृष्ट कामासाठी का?”; बराटे उड्डाणपुलाच्या दुरवस्थेमुळे पुणेकर संतापले, कंत्राटदारावर कारवाईची मागणी

Friday, 17 April 2026, 17:23

कासवांच्या तस्करीतून उघडलं महिलांच्या शोषणाचं जाळं! गुप्तधनासाठी विधवा आणि कुमारिकांचा अघोरी वापर

Friday, 17 April 2026, 16:50

अल्पवयीन बालकावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 5 वर्षे सक्तमजुरी; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निकाल; पॉक्सो अंतर्गत आरोपीला 10 हजार रुपयांचा दंड

Friday, 17 April 2026, 16:45
Next Post

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश उर्फ पप्पू बडदे यांना पितृशोक…!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.