Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टिळेकरवाडी येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संतोष राऊत तर उपाध्यक्षपदी अमर टिळेकर यांची बिनविरोध निवड..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 9 May 2025, 18:53

उरुळी कांचन, (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संतोष सुखदेव राऊत यांची तर उपाध्यक्षपदी अमर अंकुश टिळेकर यांची यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया टिळेकरवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. 09) सरपंच गणेश टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी संतोष राऊत यांची तर उपाध्यक्षपदी अमर टिळेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी गावचे सरपंच गणेश टिळेकर, उपसरपंच वैशाली चौरे, माजी सरपं सुभाष लोणकर, सदस्य सुशील राऊत, गोवर्धन टिळेकर, नंदाताई राऊत, ग्रामसेवक प्रवीण खराडे, पोलीस पाटील विजय टिळेकर, दिलीप टिळेकर, श्याम टिळेकर, राजेंद्र टिळेकर, विनोद बेंगळे, सुभाष टिळेकर, अक्षय राऊत, राजेंद्र टिळेकर, विकास टिळेकर, रोहन टिळेकर, धर्मेंद्र टिळेकर, प्रशांत टिळेकर, मच्छिंद्र टिळेकर, झगडे, रोहन टिळेकर, अक्षय टिळेकर, प्रणव टिळेकर, सौरभ टिळेकर,आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

दरम्यान, टिळेकरवाडी गावाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवीन सर्व समाजात ऐकीचे कसे वातावरण राहिल याचे पूर्ण प्रयत्न करेन असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष  राऊत व उपाध्यक्ष अमर अंकुश टिळेकर यांनी केले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15

आता पैशांचे टेन्शन सोडा! केंद्र सरकारची ‘ही’ योजना कामगारांना करणार मालामाल; दरमहा बँक खात्यात पडणार 3000 रुपये

Wednesday, 8 April 2026, 11:06
Next Post
From MS Dhoni To Sachin Pilot, will Territorial Army send them on border

क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, माजी मंत्री सचिन पायलट टेरिटोरियल आर्मीचा भाग, त्यांचीही सीमेवर लागू शकते ड्युटी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.