Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टायगर श्रॉफनंतर जितेंद्र आव्हाड निशाण्यावर? ‘आधी जित्याला गोळ्या घालेन, मग तुला पाहतो’, असे म्हणत जीवे मारण्याची दिली धमकी

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 19 October 2026, 14:58

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांना अनोळखी व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी सुमारे 4:30 वाजल्यापासून संबंधित व्यक्तीने आव्हाड यांना वारंवार फोन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आव्हाड यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

आव्हाड यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली. संबंधित व्यक्तीने त्यांना 2 ते 3 वेळा फोन करून अर्वाच्य भाषेत संवाद साधला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित व्यक्ती आपण त्यांच्या घराबाहेर उभे असल्याचेही फोनवर सांगत होती. या घटनेशी संबंधित व्हॉट्सॲप संदेशही आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर शेअर केला आहे.

या प्रकरणात आव्हाड यांचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनाही धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. आव्हाड यांना धमकी देणाऱ्या क्रमांकावर वाणी यांनी संपर्क साधला असता, त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. आधी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गोळ्या झाडण्याची आणि त्यानंतर वाणी यांनाही लक्ष्य करण्याची भाषा संबंधित व्यक्तीने केल्याचे सांगण्यात आले. यानंतर हेमंत वाणी यांनीही पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, “आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला पण गोळ्या घालेन” घरच्या बाहेर येऊन गेलो, असे त्या व्यक्तीने सांगितले.

दरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मुंबईत गोळीबार झाल्याची घटना चर्चेत असतानाच आव्हाड यांना धमकी मिळाल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे सांगितले जाते. यावेळी धमकी देण्यामागचे नेमके कारण काय, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणामागे राजकीय हेतू आहे की अन्य काही कारण, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. संबंधित व्यक्तीविरोधात पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘फार्मर आयडी’च्या नावाखाली अनधिकृत कार्डांचे वाटप! कृषी विभागाचा CSC केंद्रांना इशारा

Monday, 19 October 2026, 16:09

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा मोठा निर्णय; महिलांच्या ७ योजनांना कात्री तर ४ योजना कायमच्या गुंडाळल्या

Monday, 19 October 2026, 15:58

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार, पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार? मुंबईतील बैठकीत महत्त्वाची चर्चा

Monday, 19 October 2026, 15:45

दरमहा मिळणार 9,250 रुपये! आर्थिक नियोजनाची चिंता मिटणार; ‘ही’ योजना देऊ शकते नियमित उत्पन्न

Monday, 19 October 2026, 15:24

सुपारी ठरली कारण! FDAच्या ५ बड्या अधिकाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन; धाड टाकणं पडलं महागात

Monday, 19 October 2026, 15:14

देव तारी त्याला कोण मारी! लेकीसह तिनं दरीत उडी मारली, झाडाच्या फांद्यांना दोघी अडकल्या; पोलीस धावले अन् लोणावळ्यात बचावकार्याचा थरार..

Monday, 19 October 2026, 15:11
Next Post

एक क्लीक अन् तिनं गमावली आयुष्यभराची कमाई! पुण्यात महिलेनंच महिलेला फसवलं; सोशल मीडियावर ओळख अन् नंतर गोड बोलून...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp