Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडकीत “Ace Carz” चा थाटात शुभारंभ! कुदळे ग्रुपची 17वी मोफत रुग्णवाहिका लोकअर्पित; सामाजिक उपक्रमांचा धडाका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 February 2026, 21:41

पुणे: पुणे जिल्ह्यातील वडकी येथे ‘Ace Carz’ या मल्टी-ब्रँड कार सर्व्हिसिंग सेंटरचे उद्घाटन शिवजयंतीच्या निमित्ताने उत्साहात पार पडले. जुन्या मारुती डीलर एस कुदळे कार यांच्या निष्ठावान ग्राहकांच्या आग्रहावरून ही नवी सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

 

उद्घाटन प्रसंगी फुरसुंगी नगरपरिषद अध्यक्ष संतोष सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद गटनेत्या अमृता धनंजय कामठे, पंचायत समिती सदस्या विद्याताई दत्तात्रय गायकवाड, दीपकनाना कुदळे, व्यवस्थापकीय संचालक नीरज कुदळे, नाना मोडक, प्रा. दिलीप मोडक, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘Ace Carz’ हे सर्व ब्रँडच्या वाहनांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व्हिसिंग सुविधा देणारे केंद्र असल्याचे सांगण्यात आले. वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहराबाहेरील भागात दर्जेदार आणि विश्वासार्ह सर्व्हिसिंग सुविधा उपलब्ध व्हावी, हा उद्देश असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

यावेळी कुदळे ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकी जपत 17 वी मोफत रुग्णवाहिका वडकी आणि फुरसुंगी परिसरातील नागरिकांसाठी तसेच भुजबळ हॉस्पिटलसाठी लोकअर्पण करण्यात आली. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी ही रुग्णवाहिका पूर्णपणे मोफत उपलब्ध राहणार असल्याची घोषणा करण्यात आली.

व्यावसायिक विस्तारासोबत सामाजिक जबाबदारीही पार पाडण्याचा कुदळे ग्रुपचा प्रयत्न असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले. ग्रामीण आणि उपनगर भागात आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

Saturday, 11 April 2026, 20:38
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Saturday, 11 April 2026, 20:07

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Next Post

Crime News : रीलच्या वेडापायी विश्वासघात! मैत्रिणीच्या घरातून 20 लाखांचे दागिने लंपास; रील बनवण्याच्या बहाण्याने रचला चोरीचा 'मास्टर प्लॅन'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.