Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवले पुलावर अपघातांचे सत्र सुरूच! ब्रेक फेल होताच सलग 3 ट्रक एकमेकांवर आदळले; एकाचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 19 September 2026, 8:45

पुणे: पुण्यातील नवले पूल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भूमकर पुलावर मालवाहू ट्रकचा अपघात झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, एका ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकवर जाऊन आदळला. त्यानंतर मागून येणारे आणखी 3 ट्रक एकमेकांवर धडकले.

या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच 3 ते 4 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

धडक इतकी जोरदार होती की, ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. एका ट्रकच्या कॅबिनचा अक्षरशः चुराडा झाला असून त्यामध्ये एक व्यक्ती अडकली होती. अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान, नवले पूल आणि परिसरात यापूर्वीही गंभीर अपघातांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या अपघाताचे नेमके कारण आणि इतर तपशील पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात उष्णतेचा कडाका वाढल्यानंतर हवामानात अचानक बदल; पुढील २ दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Sunday, 20 September 2026, 22:57

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या अर्ज मुदतीत वाढ; आता २६ नोव्हेंबरला होणार बहुप्रतिक्षित सोडत

Sunday, 20 September 2026, 22:08

छत्रपती संभाजीनगरहून पुण्यात अवघ्या अर्ध्या तासात! मराठवाड्यातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर; IndiGo कडून विशेष भाडे योजना जाहीर

Sunday, 20 September 2026, 21:21

साताऱ्यात जमिनीच्या वादातून रक्ताचा सडा! भावकीतील २८ वर्षीय युवकाची दांडक्याने बेदम मारहाण करून हत्या

Sunday, 20 September 2026, 20:38

कोथरूड ते पाषाण प्रवास आता अवघ्या १०-१५ मिनिटांत! बोगद्याच्या आराखड्यात मोठा बदल करत महापालिकेचा मास्टरप्लॅन

Sunday, 20 September 2026, 19:57

मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी बहुप्रतिक्षित रेल्वे सुरू! उद्यापासून नियमित फेऱ्या; वाचा वेळापत्रक

Sunday, 20 September 2026, 19:09
Next Post

आधी वाद, मग पाठलाग अन् थेट गोळीबार! 33 वर्षीय तरुणाची हत्या; शिरूरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp