Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात उष्णतेचा कडाका वाढल्यानंतर हवामानात अचानक बदल; पुढील २ दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 20 September 2026, 22:57

पुणे : पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून उष्णतेचा जोर वाढला आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे स्थानिक पातळीवर ढग तयार होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून, पुढील दोन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

हा पाऊस सर्वत्र एकसमान स्वरूपात पडणार नसून स्थानिक पातळीवर त्याची तीव्रता वेगवेगळी राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी, तर काही भागांत तुलनेने जोरदार पाऊस होऊ शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत वादळी पावसाचा अंदाज आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातही अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता आहे.

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमानात वाढ नोंदविण्यात आली. शहरातील कमाल तापमान ३१.७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.२ अंश सेल्सिअस होते. जिल्ह्यातील काही भागांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. सकाळपासून उन्हाचा तडाखा जाणवत असून पहाटे आणि रात्रीचा गारवाही कमी झाला आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवार आणि मंगळवारी विशेषतः संध्याकाळनंतर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. ही प्रणाली महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्यास पुढील आठवड्यात राज्याच्या अधिक भागांत पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते.

 

राज्यात १ जून ते १४ सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत सुमारे १६ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. मराठवाड्यात ३६ टक्के, तर विदर्भात २४ टक्के पावसाची तूट आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत पावसाची स्थिती समाधानकारक असली तरी अनेक भाग अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार खास! 21 सप्टेंबरला कोणाला पैसा, प्रगती आणि नवीन संधी? जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp