Saturday, September 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार गणेश रतन दाभाडे यांचा अपघाती मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 19 September 2026, 8:20

उरुळी कांचन, ता. १९ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १८) रात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सहाय्यक फौजदार गणेश रतन दाभाडे (वय 49) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर, ग्रीन पार्क हॉटेलजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश रतन दाभाडे हे पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दाभाडे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरणात दोषी कोण? CDR, टॉवर लोकेशन अन् पोस्टमार्टम रिपोर्टवर निलेश राणेंचं मोठं विधान!

Saturday, 19 September 2026, 20:35

पुण्यात भाच्याने मामाचा गळा चिरून केला खून; नंतर स्वतःही उचललं टोकाचं पाऊल, अंतिम पत्रातून धक्कादायक खुलासा!

Saturday, 19 September 2026, 19:41

घोडगंगा सहकारीच राहणार! खाजगीकरणाचा प्रश्नच नाही – ऋषिराज पवार

Saturday, 19 September 2026, 19:23

भाजपच्या महिला आमदाराचा मोबाइल हॅक! बँक खात्यातून 1.55 लाख गायब; सायबर चोरट्यांचा धक्कादायक कारनामा

Saturday, 19 September 2026, 18:41

पुण्यातील व्यावसायिकाचा मैत्रिणीसोबत परदेशवारीचा प्लॅन पत्नीने उधळला; खोटं उघड होताच थेट पोलीस स्टेशन गाठलं!

Saturday, 19 September 2026, 18:15

विखे पाटील रुग्णालयात पोहचताच मनोज जरांगेंची तक्रार! बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?

Saturday, 19 September 2026, 17:29
Next Post

नवले पुलावर अपघातांचे सत्र सुरूच! ब्रेक फेल होताच सलग 3 ट्रक एकमेकांवर आदळले; एकाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp