Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : पतसंस्थेतील कर्मचार्‍याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निमगाव केतकीच्या सरपंचासह ४ जणांवर गुन्हा

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 8 March 2024, 18:07

इंदापूर, (पुणे) : निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील पतसंस्थेत ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या कर्मचार्‍याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंचासह चार जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर अंकुश वडापुरे (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर निमगाव केतकीचे विद्यमान सरपंच प्रविण डोंगरे, सुनंदा डोंगरे, मंगेश कुदळे आणि सुनिता भोंग अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत सोमनाथ वडापुरे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्याग्रस्त सागर वडापुरे हा गेल्या दोन वर्षापासून निमगाव केतकी येथील सुवर्णयुग पतसंस्थेत कामाला होता. त्याला ड्रायव्हिंगचे काम येत असल्याने तो चारचाकी गाडीवर ड्रायव्हर म्हणुनही काम करत होता. आरोपी यांनी आत्महत्याग्रस्त सागर वडापुरे याच्यावर मुलीच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरीचा आरोप करून त्याला कामावरून काढले होते. त्याला फोन करून तसेच गावात बदनामी करुन वेळोवेळी मानसिक त्रास दिला जात होता.

व्याजाच्या पैशासाठीही त्याच्याकडे तगादा लावला जात असल्याने सतत होणाऱ्या बदनामीला कंटाळून सागर वडापुरे याने शनिवारी (ता. 02) शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद मयत सागर वडापुरे याचा भाऊ सोमनाथ वडापुरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे दिली.

या तक्रारीनुसार या सर्व आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसून पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

Wednesday, 8 April 2026, 12:14
Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15
Next Post
one died and three injured in baramati neera road pune

पुण्यातील हडपसर परिसरात ३ अपघाताच्या घटना; १ ठार, दोघे जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.