Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nasrapur Case: 3.5 वर्षांची चिमुरडी अन् बलात्कार केल्यानंतरचा मृतदेह; ‘ते’ फोटो, व्हिडीओ पाहून साक्ष देताना उपस्थितांचेही डोळे पाणावले

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 30 May 2026, 12:43

भोर: पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या अमानुष घटनेने आता न्यायालयात महत्त्वाचे वळण घेतले आहे. 1 मे रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत केवळ 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या यामुळे संपूर्ण परिसर हादरला होता. सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर सीसीटीव्ही चित्रीकरण आणि पीडितेचे फोटो सादर करण्यात आले, तेव्हा कोर्टातील वातावरण अत्यंत गंभीर झाले.  आता या प्रकरणाची जलदगती सुनावणी पुण्याच्या विशेष न्यायालयात सुरू असून, न्यायालयात मांडलेले पुरावे पाहून उपस्थितांचे मन हेलावले आहे.

विशेष न्यायालयाने या प्रकरणाची दररोज सुनावणी घेऊन लवकरात लवकर निकाल देण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेल.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या समोर हे प्रकरण सुरू आहे. शुक्रवारी सरकारी वकील अजय मिसर यांनी पहिल्या 6 साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतली. यात पीडितेचे आई-वडील आणि घटनेच्या वेळी आरोपीला मुलीसोबत पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांचा समावेश होता.

 

आरोपीने मुलीला पळवून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानंतर आणि पुराव्यांवरील क्रूरता पाहून खुद्द साक्षीदारही रडू लागले. बचाव पक्षाच्या वकिलांनी काही प्रश्न उपस्थित केले असले तरी, सरकारी पक्षाने जन्मदाखला आणि मृत्यूचा पंचनामा सारखे भक्कम पुरावे सादर केले.

पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात 1100 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात 125 साक्षीदार असून, 82 मुख्य जणांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 238 अंतर्गत वाढीव कारवाईसाठी युक्तिवाद सुरू आहेत. दरम्यान, आरोपीला कठोर शिक्षा व्यावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बाप्पाच्या दर्शनाची प्रतीक्षा संपली! महागणपती मंदिर भाविकांसाठी खुले

Saturday, 1 August 2026, 18:13

उरुळी कांचन येथील गोळे वस्तीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी..

Saturday, 1 August 2026, 17:49

दौंडमध्ये मध्यरात्रीचा थरार! पिस्तूल-तलवारींचा धाक दाखवत तरुणीचे अपहरण;, सोनसाखळी-रोख रक्कमही लंपास,८ आरोपींवर गुन्हा

Saturday, 1 August 2026, 17:40

पुण्यात अमित शाह- सुनेत्रा पवारांची 30 मिनिटांची गुप्त बैठक! मंत्रिमंडळ विस्तारावर मोठी खलबतं?

Saturday, 1 August 2026, 17:24

मुंडे साहेब, हडपसर ते कुरकुंभ यादरम्यानची हॉटेल्स आणि बेकरी दुकाने एकदा खंगाळा; जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वात मोठी कारवाई होईल?

Saturday, 1 August 2026, 16:57

पूर्व हवेलीत राजकीय रंगत!निवडणुका अनिश्चित तरीही मतदारांवर ‘अमिषांचा वर्षाव’ ; देवदर्शन ते NCMC कार्ड शिबिरांचा धडाका

Saturday, 1 August 2026, 16:13
Next Post

'ऐ, चल कोंबडा बन!' असे म्हणून पत्नीला 4 तास 'कोंबडा' बनवून केला अमानुष छळ नंतर चाकूने केले सपासप वार अन्

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.