Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यातील धक्कादायक प्रकार! 9 वर्षांची मुलगी फटाके घ्यायला आली; 63 वर्षाच्या नराधमाने तिला घरी नेलं अन् पप्पी घेऊन…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 18 October 2025, 20:30
Pune Crime: Shocking incident in Pune! 9-year-old girl came to buy crackers; 63-year-old man took her home with food and snacks...

Photo-Social Media

पुणे : विमानतळ परिसरात (Pune Crime) घडलेल्या एका (Pune News) गंभीर घटनेत, फटाके आणण्यासाठी आलेल्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अनुचित वर्तन केल्याच्या आरोपावरून 63 वर्षांच्या व्यक्तीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अस्लम महंमद हुसेन शेख (वय 63, रा. विकासनगर, कालवड वस्ती, लोहगाव) असे आहे. हा प्रकार 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अस्लम शेख हा हातगाडीवर फटाके विक्री करत होता. त्याच्याकडे फटाके खरेदीसाठी ही 9 वर्षांची मुलगी आली होती. ती एकटी असल्याचे पाहून त्याने तिला घरी नेले आणि तिचा विनयभंग करत तिची पप्पी घेतली. आरोपीने तिच्याशी अयोग्य वर्तन केले. या प्रकरणाची माहिती समजताच मुलीच्या पालकांनी तात्काळ विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) आणि भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुंड करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आणि अपरिचित व्यक्तींशी संपर्कात येताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Pimpri-Chinchwad News: Chinchwad police raid shopkeepers selling fake Harpic-Lizol

Pimpri-Chinchwad News: बनावट हारपिक-लिझोल विकणाऱ्या दुकानदारांवर चिंचवड पोलिसांचा धडक छापा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.