Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: धक्कादायक! फुटलेल्या टायरसह कार सुस्साट, पुण्यात तरुणाने उडवली वाहनचालकांची झोप, पहा Video

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 3 December 2025, 13:27

Pune Crime: पुणे:  शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने गाडीचा टायर फुटलेला असतानाही वाहन वेगाने चालवत राहिले. या मुळे रस्त्यावर एकच गोंधळ निर्माण झाला. टायर फुटल्यामुळे गाडीचे संतुलन बिघडले असतानाही तो ट्रॅफिकमधून गाडी पुढे नेत राहिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Pune Video

 

हेही वाचा- मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर माहिती

या धोकादायक घटनेमुळे रस्त्यावर वाहना चालकासमोर मोठे आवाहन उभे राहिले. इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण झाला असता असे चित्र दिसून आले. वाहतूक पोलिसांनी तातडीने चेकपाईंट उभारून या वाहन चालकांचा शोध मोहिम सुरु केला. काही अंतरावर गाडीला थांबवण्यात यश आले आणि मोठा अपघात टळला.

पहा व्हिडिओ

पुणे : हाताला पार्टीचा बँड, पायात पाय अडकवत खाली उतरला, टायर निखळला तरीही सुस्साट; पुण्यात मद्यधुंद चालकाचा ‘कार’नामा; VIDEO pic.twitter.com/KEc0EBb6PM

— Prashant Patil (@Prashant_P95) December 3, 2025

हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडियावर प्रशांत पाटील यांनी पोस्ट केली.दरम्यान, चालकावर मद्यपान करून वाहन चालवणे आणि बेदरकार ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी नगरपासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत हा मद्यधुंद चालक कार चालवत होता. हा सर्व प्रकार एकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. गाडीचा टायर निघालेल्या अवस्थेतही कार चालक बेधुंद कार चालवत होता.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Maharashtra Politics: फडणवीस-राऊत यांची भेट! 20 मिनिटांच्या चर्चेने चर्चांना उधाण; राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडीची शक्यता?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.