Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘माझ्याशी मैत्री कर मी तुला..’ पुण्यात ‘रोड रोमियो’ला शिवाजीनगर पोलिसांचा दणका! जुन्नरमधून आरोपीला अटक..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 21 November 2025, 15:52
Pune Crime: 'Make friends with me, I'll tell you..' Shivajinagar police crack down on 'Road Romeo' in Pune! Accused arrested from Junnar..

पुणे: शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या 21 वर्षांच्या तरुणीला (Pune Crime) सतत त्रास देणाऱ्या एका रोड (Pune News) रोमिओला पोलिसांनी अटक करून चांगलाच धडा शिकवला आहे. तरुणीच्या मोबाईलवर वारंवार फोन करणे, जबरदस्तीने मैत्री करण्याचा प्रयत्न करणे आणि अश्लील व्हिडिओ-फोटो पाठवून लज्जा निर्माण करणे, अशा घाणेरड्या प्रकारात तो गुंतलेला होता. (Breaking News)

 

अटक झालेल्या आरोपीचे नाव अक्षय हनुमान काफरे (वय 31, रा. आगर हापुस बाग, गोल घुमटजवळ, ता. जुन्नर) असे आहे. या प्रकरणी तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्रास देण्याचा हा प्रकार 16 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता घडल्याचे माहितीतून समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काफरे हा तरुणीच्या संमतीशिवाय सतत फोन करून मैत्री करण्यासाठी दबाव टाकत होता. तो तिला अश्लील व्हिडिओ, फोटो आणि मेसेजेस पाठवायचा. सुरुवातीला तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं; पण त्याचा त्रास वाढत गेल्याने अखेर तरुणीने पोलीसांकडे धाव घेतली.

तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी आरोपीचं लोकेशन शोधून काढलं आणि जुन्नरमधून त्याला ताब्यात घेतलं. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला चांगलाच दम दिला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Next Post
Malegao case 

Malegao case : मोठी बातमी : जनआक्रोश मोर्चा चिघळला; संतप्त आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.