Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : मोबाइल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी पकडले…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 April 2023, 9:50

पुणे : Pune Crime – शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. (Pune Crime) अशातच एका तरुणाचा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी पाठलागकरुन पडकले. ही घटना मुंढवा परिसरात घडली. (Pune Crime)

शांक श्रीकांत नागवेकर (रा. केशवनगर, मुंढवा) या चोरट्याला अटक करण्यात आले आहे. 

या प्रकरणी नागवेकरचा साथीदार अस्मान बाबू शेख (रा. कोलवडी, ता. हवेली) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम आतिश जगताप याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीननुसार, जगताप कल्याणीनगर भागातील एका खासगी कंपनीत कामाला आहे. तो कंपनीतून घरी निघाला होता. जुन्या मुंढवा रस्त्यावर कॅफे बुद्धा समोर जगताप मोबाइलवर बोलत होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटे नागवेकर आणि साथीदार शेखने जगताप याचा मोबाइल हिसकावला.

 

जगतापने आरडाओरडा केला. त्या वेळी चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी शिवा धांडे आणि नामदेव गडदरे तेथे गस्त घालत होते. धांडे आणि गडदरे यांनी पसार झालेल्या चोरट्यांचा पाठलाग सुरु केला. दुचाकीस्वार चोरटे साईनाथनगर परिसरात दुचाकी लावून नदीपात्रात पसार झाले. पोलीस कर्मचारी धांडे, गडदरे यांनी नागवेकरला पकडले. त्याचा साथीदार नदीपात्रातून पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, अविनाश सकपाळ, महेश नाणेकर, शिवा धांडे, नामदेव गडदरे आदींनी ही कारवाई केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post

Uruli Kanchan News| सोशल मीडियामुळे झाली आजी नाताची भेट ! नागरिकांना अश्रू अनावर "वळती ग्रामस्थांनी घडवले माणुकीचे दर्शन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.