Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 24 तासांत 2 रिक्षा आणि टायर चोरी करणारा चोरटा गजाआड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 October 2025, 20:40
Pune Crime: Bold action by the black-clad police! Thief who stole 2 rickshaws and a tire in 24 hours arrested

Pune Prime News

अमित मुंडीक

पुणे: काळेपडळ पोलिस (Pune Crime) ठाण्याच्या तपास पथकाने (Pune News) केवळ 24 तासांत दोन ऑटो रिक्षा, टायर आणि स्टेफनी चोरी करणाऱ्या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. एकूण 2,56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 395/2025, बीएनएस कलम 303(2) अंतर्गत तपास सुरू असताना तपास पथकातील अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे व नितीन ढोले हे पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत होते.

त्यावेळी पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, एक इसम चोरीचे रिक्षाचे टायर घेऊन लक्ष्मीपार्क परिसरात गौरी हॉटेलजवळ उभा आहे. तत्काळ पोलिसांनी छापा टाकून त्या इसमाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव शादाब युसुफ अन्सारी (वय 20, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) असे आढळले. पंचासमक्ष तपासणी केली असता त्याच्याकडे दोन ऑटो रिक्षा, टायर आणि स्टेफनी असा एकूण 2,56,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. यात उत्तमनगर, वाकड आणि काळेपडळ पोलीस ठाण्यातील चोरीच्या रिक्षांचा समावेश आहे. या कारवाईत बजाज कंपनीच्या काळ्या-पिवळ्या रंगाच्या दोन रिक्षा (MH-12 QE-7701 आणि MH-14 HM-7375) तसेच 12 टायर आणि एक स्टेफनी पोलिसांनी जप्त केली आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post
Thieves snatch gold from woman's neck and flee; atmosphere of fear in the area

महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावून चोरटे पसार; परिसरात भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp