Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आमच्या लेकीला त्रास का देतो?’ सासरच्यांनी जावयाला भररस्त्यात धु-धु धुतलं; बायकोशी वाद घालणं नवऱ्याला जीवावर बेतलं….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 3 August 2026, 17:21

पुणे: दौंड तालुक्यातील पारगाव येथे घरगुती वादातून जावयाला सासरे आणि दोन मेहुण्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबासाहेब साहेबराव खांडेकर (वय 50, रा. पारगाव, ता. दौंड) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. 29 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा घरगुती कारणावरून वाद झाला होता. या घटनेची माहिती पत्नीच्या माहेरच्या मंडळींना मिळाल्यानंतर त्यांनी आबासाहेब यांना पारगाव येथील बावीस फाटा परिसरात बोलावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आबासाहेब खांडेकर तेथे पोहोचल्यानंतर त्यांचे मेहुणे उत्तरेश्वर दशरथ टकले, ज्ञानेश्वर दशरथ टकले आणि सासरे दशरथ दत्तात्रय टकले यांनी त्यांना जाब विचारला. पत्नीला त्रास का देत असल्याचे विचारत दोन्ही मेहुण्यांनी लाकडी बांबूने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचवेळी सासऱ्यानेही त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आबासाहेब खांडेकर यांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार करे करत असून, घटनेमागील सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08

खासगी गाड्यांवर ‘पोलीस’ लिहिलंय का? तर मग बसणार मोठा दणका; वाहतूक विभागाचे कठोर कारवाईचे आदेश

Monday, 3 August 2026, 19:28

कोरेगाव मूळ येथे येथील मुळा-मुठा बंधाऱ्यावरून बिवरीतील एकजण गेला वाहून; 15 दिवसांपूर्वी ‘पुणे प्राईम न्यूज’कडून धोक्याचा व्हिडिओ प्रसारित, तर आज दुर्घटना, प्रशासनाचा अद्याप पत्ता नाही..

Monday, 3 August 2026, 19:25

कोरेगाव मूळमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..

Monday, 3 August 2026, 18:42

महिला PMPMLमध्ये चढली, प्रवाशांची कोंबाकोंब अन् गर्दीचा फायदा घेत घडलं भयंकर; सरळ पोलीस स्टेशन गाठलं अन्…

Monday, 3 August 2026, 18:06

कदमवाकवस्तीत घरफोडी! उघड्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला; तब्बल ८ लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

Monday, 3 August 2026, 17:30
Next Post

उरुळी कांचनमध्ये ‘ओपन जेवू देईना, अन् क्लोज झोपू देईना'; पोलिसांच्या छुप्या आशीर्वादाने अवैध धंदे जोरात?, उद्ध्वस्त होणाऱ्या संसारांकडे पोलीस यंत्रणेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.