Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुरुवारी पुण्यातील ‘या’ विभागात पाणीपुरवठा बंद

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 8 June 2025, 13:25

पुणे : पुण्याच्या विविध भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. तसेच नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन देखील केले आहे.

वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत बालेवाडी जकात नाका टाकी, सन हॉरिझोन टाकी, बाणेर वेस्ट टाकी, पाषाण लेक टाकी, लोकसेवा सूस-पाषाण-बाणेर लिंक रोड टाकी, पॅनकार्ड क्लब रोड टाकी येथे मुख्य पाण्याच्या लाइनला नव्याने टाकण्यात आलेल्या लाइन जोडणे व व्हॉल्व बसविणे तसेच भामा-आसखेड प्रकल्पांतर्गत पाणी वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या विभागात पाणी पुरवठा बंद राहणार?

बालेवाडी, बाणेर, पाषाण, बावधन, शास्त्रीनगर, डुक्करखिंड, शांतीबन, सुस रोड, मोहननगर, पंचवटी, म्हाळुंगे, परमहंसनगर, भारतीनगर, सुरजनगर, चिंतामणी सोसायटी, व्यू लक्ष्मीनगर, गुरूगणेशनगर, सारथी शिल्प, पूजा पार्क, निम्हणमळा, लम्हाण तांडा, बाणेर गावठाण, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, विजयनगर, मेडीपॉईंट रोड, आंबेडकर नगर, दत्तनगर, चाकणकर मळा, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, धानोरी, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, येरवडा, संजय पार्क, लोहगाव, बोराटे वस्ती, शेजवळ पार्क याठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

शेताच्या बांधावरील झाडं काढण्यावरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू; पोलीसांकडून दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp