Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हॉटेलमालकाचं ते वाक्य ऐकताच ग्राहकाचं डोकं सटकलं; कानाखाली मारत डायरेक्ट सुरीने चेहरा चिरला अन्….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 13 August 2026, 14:29

पुणे : हॉटेलमध्ये भिंतीच्या कट्ट्यावर बसण्यास मनाई केल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या ग्राहकाने हॉटेलचालकावर धारदार सुरीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आळंदीजवळील केळगाव येथे घडली. आरोपीने हॉटेलचालकाच्या कपाळावर सुरीने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

केशव पंढरीनाथ सोळंके (वय २६, रा. आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर दत्ता चक्रधर गाढवे (वय ३०, रा. केळगाव) हे हल्ल्यात जखमी झालेले हॉटेलचालक आहेत.

सोमवारी (१० ऑगस्ट) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास केळगाव येथील ‘मैफल हॉटेल’मध्ये हा प्रकार घडला. केशव सोळंके हा हॉटेलमध्ये आला होता. यावेळी तो टेबल क्रमांक चारजवळ असलेल्या भिंतीच्या कट्ट्यावर जाऊन बसला. हॉटेलचालक दत्ता गाढवे यांनी त्याला कट्ट्यावर बसू नका, असे सांगितले.

या गोष्टीचा केशवला राग आला आणि त्याने दत्ता यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने दत्ता यांच्या कानशिलात मारली. वाद वाढल्यानंतर आरोपीने हॉटेलच्या काउंटरवर ठेवलेली भाजी कापण्याची धारदार सुरी उचलली आणि दत्ता यांच्या कपाळावर वार केला.

 

हल्ल्यानंतर आरोपीने दत्ता यांच्या छातीवर नखांनी ओरखडेही मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हॉटेलमध्ये उपस्थित ग्राहकांमध्ये घबराट निर्माण झाली.

जखमी दत्ता गाढवे यांनी यानंतर आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत केशव सोळंके याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

Sunday, 30 August 2026, 13:40

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03

‘MH-61’ नंबरप्लेटसाठी ग्राहकांची प्रतीक्षा वाढली; नोंदणी लांबणीवर, गाडी मिळणार कधी?

Sunday, 30 August 2026, 12:33

पुण्यात आजीला मदतीच्या बहाण्याने गंडा; ‘फॉर्म भरून देतो’ म्हणत 4 महिलांनी लंपास केली पर्स

Sunday, 30 August 2026, 12:23

शिरूर बायपासवरून साडेसात लाखांचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन लंपास; पाच कामगारांविरुद्ध गुन्हा

Sunday, 30 August 2026, 12:21

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52
Next Post

चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी 16 ऑगस्टला प्रत्यक्ष बैठक घेणार- उद्योगमंत्री उदय सामंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp