Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वारीच्या वाटेवर आता प्रवास होणार सुखद! मध्य रेल्वेकडून 16 विशेष गाड्यांची घोषणा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 June 2026, 16:08

पुणे: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ, नागपूर, नवी अमरावती आणि खामगाव येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी एकूण 16 विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे खान्देश आणि विदर्भातील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ-पंढरपूर मार्गावर अनारक्षित विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 01159 ही 24 आणि 25 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता भुसावळहून पंढरपूरसाठी रवाना होईल. तर परतीची गाडी क्रमांक 01160 ही 25 आणि 26 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता पंढरपूरहून सुटेल. या गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

नागपूर-मिरज विशेष गाडी क्रमांक 01205 ही 23 आणि 24 जुलै रोजी सकाळी 8.50 वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता मिरज येथे पोहोचणार आहे. परतीची गाडी क्रमांक 01206 ही 24 आणि 25 जुलै रोजी दुपारी 12.55 वाजता मिरजहून सुटून पुढील दिवशी नागपूरला पोहोचेल.

 

नवी अमरावती-पंढरपूर विशेष गाडी क्रमांक 01119 ही 21 आणि 24 जुलै रोजी दुपारी 2.40 वाजता नवी अमरावतीहून सुटणार आहे. तर परतीची गाडी क्रमांक 01120 ही 22 आणि 25 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 वाजता पंढरपूरहून रवाना होईल.

याशिवाय खामगाव-पंढरपूर विशेष गाडी क्रमांक 01121 ही 21 आणि 23 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता खामगावहून सुटेल. परतीची गाडी क्रमांक 01122 ही 22 आणि 24 जुलै रोजी पहाटे 5 वाजता पंढरपूरहून रवाना होणार आहे.

आषाढी वारीसाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला जात असल्याने या विशेष रेल्वे सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि रेल्वेवरील अतिरिक्त गर्दीचे नियोजन करण्यासही मदत होणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आळंदीसाठी १० कोटींची मदत! पूरग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Tuesday, 7 July 2026, 21:37

लाडक्या बहिणींनो आता दरमहा खात्यात थेट २५०० रुपये पडणार! हप्त्यात होणार मोठी वाढ; वाचा काय आहे नवीन प्लॅन

Tuesday, 7 July 2026, 20:55

नवरा बायकोत कडाक्याचं भांडण; नवऱ्याचं डोकं सटकलं, थेट गावठी कट्टा काढला अन् तीन गोळ्या झाडत…

Tuesday, 7 July 2026, 20:17

लोणावळ्यात भीषण भूस्खलन! रिसॉर्ट परिसरात दोन व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती; प्रशासनाचे बचावकार्य युद्धपातळीवर

Tuesday, 7 July 2026, 19:28

मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! 4,800 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; पुनर्रचनेला वेग….

Tuesday, 7 July 2026, 19:22

वरंध घाटात पाहणी करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर कोसळली दरड; मोठा अनर्थ टळला

Tuesday, 7 July 2026, 19:19
Next Post

'तू आधीसारखे संबंध ठेव नाहीतर...' बुलेट अन् स्कॉर्पिओ घेऊन यायचे, वारंवार शरीरसंबंध ठेवत ब्लॅकमेल; विलास घुले हत्या प्रकरणाला नवं वळण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.