Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गॅस सिलेंडर उचलताच कमी वजनाचा संशय; महिलेने लगेच हेल्पलाइनवर संपर्क साधला अन् सत्य समोर येताच बसला धक्का…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 September 2026, 15:06

पुणे, ता. २४ : दापोडी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरेखा कांबळे यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी सिलेंडरचे वजन कमी असल्याचा संशय आल्यानंतर तत्काळ ११२ हेल्पलाइनवर संपर्क साधला. त्यानंतर ११२च्या मार्शल टीमने डिलिव्हरी पिकअप टेम्पोचा पाठलाग करून छत्रपती शिवाजी चौकात त्याला अडवले.

या कारवाईत ‘बी. डी. खांदवे एचपी गॅस एजन्सी’च्या माध्यमातून घरगुती सिलेंडरमधून गॅस काढला जात असल्याचे समोर आले. याप्रकरणी श्यामलाल बिश्नोई (वय २०, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) याच्याविरोधात दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस राजेंद्र गर्जे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक आदेश गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रमाणित वजनकाट्याच्या साहाय्याने टेम्पोमधील ४५ सिलेंडरची तपासणी केली. यावेळी त्यापैकी ३५ सिलेंडरमध्ये प्रत्येकी २ ते ४ किलो गॅस कमी असल्याचे आढळले.

कमी केलेला गॅस इतर ग्राहकांना किंवा हॉटेलचालकांना परस्पर विकण्याचा आरोपीचा डाव असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी ३ लाख रुपये किमतीचा डिलिव्हरी टेम्पो आणि १ लाख ५३ हजार रुपये किमतीचे ४५ गॅस सिलेंडर असा एकूण ४ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

या घटनेमुळे ग्राहकांनी घरगुती गॅस सिलेंडरची डिलिव्हरी घेताना त्याचे वजन आणि सील तपासण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14

Loni Kalbhor News : फ्लिटगार्ड कंपनीतील वादाचा राग गेटबाहेर; कामगाराला लोखंडी कड्याने मारहाण! तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 17 October 2026, 20:03

न्हावरेत मेंढपाळ महिलेने धाडसाने बिबट्याला पिटाळले; मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार…..

Saturday, 17 October 2026, 19:50
Next Post

पुण्यात रस्त्यावर थरार! आधी चारचाकीने तरुणाला चिरडलं नंतर पोलिसांच्या अंगावर गाडी घातली; चालक अखेर जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp