Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात रस्त्यावर थरार! आधी चारचाकीने तरुणाला चिरडलं नंतर पोलिसांच्या अंगावर गाडी घातली; चालक अखेर जेरबंद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 September 2026, 15:11

चाकण, ता. २४ : चाकणजवळील वडगाव घेणंद येथे सोमवारी (ता. २१) दुपारी साडेबाराच्या सुमारास थरारक घटना घडली. बेदरकारपणे वाहन चालवून एका तरुणाला धडक दिल्यानंतर, कार अडवण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या अंगावरच चालकाने कार घातल्याचा प्रकार घडला. पोलीस अंमलदाराने प्रसंगावधान राखत बाजूला उडी मारल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. त्यानंतर कारने पोलिसांच्या सरकारी वाहनालाही जोरदार धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव हनुमंत नाईक (वय २९, मूळ रा. मिरज, सांगली) हा चारचाकी वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत होता. त्याने रस्त्यावरील इतर वाहनांना धडक दिली. या घटनेत अविनाश गोविंद मोरे (वय २०, रा. मेदनकरवाडी) हा तरुण जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच दक्षिण चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार निरोज रज्जाक शेख (वय ४१) हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपीची कार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना समोर पाहून आरोपीने वाहन थांबवण्याऐवजी थेट पोलीस अंमलदार शेख यांच्या अंगावर कार घातली.

शेख यांनी क्षणाचाही विलंब न करता बाजूला उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर आरोपीने पुढे जाऊन पोलिसांच्या सरकारी वाहनाला जोरदार धडक दिली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी सुखदेव नाईक याला जागीच पकडले.

 

याप्रकरणी पोलीस अंमलदार निरोज शेख यांच्या फिर्यादीवरून दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, हत्येचा प्रयत्न करणे आणि अपघातासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुंबईत प्रवास करणे झाले महाग! मुंबईच्या ५ प्रवेशद्वारांवर टोलचे दर वाढले; आजपासून नवे दर लागू

Thursday, 1 October 2026, 22:37

दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर! निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्यभरात शोककळा

Thursday, 1 October 2026, 22:23

उन्नत महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी राहुल शेवाळेंचा पुढाकार! हडपसर ते उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; योग्य बाजारभावाची मागणी

Thursday, 1 October 2026, 21:56

ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान; राज्य शासनाच्या आदेशामुळे पुणे-पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली

Thursday, 1 October 2026, 21:16

उरुळी कांचन येथील डॉक्टर महिलेच्या घरातून ११ लाखांचे दागिने चोरी! पोलिसांचा तपास अपयशी; पोलिसांकडून ‘अ’ वर्ग फायनल समरीची प्रक्रिया

Thursday, 1 October 2026, 20:24

आळंदीच्या खासगी क्लासची सहल ठरली जीवघेणी! दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Thursday, 1 October 2026, 19:33
Next Post

'शेतकऱ्यांना येत्या ३ दिवसांत मदत मिळणार, अधिसूचना काढण्यात येणार' कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp