Saturday, May 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सांगलीत धक्कादायक प्रकार! माझ्या अंगात देव येतो’ सांगत भोंदूकडून कुटुंबाचा मानसिक छळ; ‘तुम्हाला नरबळी द्यावा लागेल’ सांगितलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 22 May 2026, 17:34

सांगली: विटा परिसरात भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि भीतीचा आधार घेत एका कुटुंबाची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार कुटुंबाच्या माहितीनुसार, आरोपी संकेत निकम, महेश बाबर आणि सूरज उपाध्याय यांनी स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून कुटुंबीयांमध्ये भीती पसरवली. कुटुंबावर संकट येईल, जीवितहानी होऊ शकते किंवा वाईट शक्तींचा प्रभाव आहे, अशा प्रकारच्या दाव्यांद्वारे त्यांनी वारंवार मानसिक दबाव टाकत मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

 

तसेच विविध धार्मिक आणि अंधश्रद्धेशी संबंधित दावे करत कुटुंबीयांना घाबरवून त्यांचा छळ केल्याचेही समोर आले आहे. पीडितांवर मानसिक दबावासोबत मारहाणीचाही आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती, मात्र त्यावेळी गंभीर दखल घेतली गेली नव्हती.

यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे आणि समितीच्या सदस्यांनी पुरावे गोळा करून पोलिस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली आणि अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर आरोपांचीही माहिती समोर आली असून त्याबाबत स्वतंत्र चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व पैलूंची छाननी केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात महागाईची “दुसरी लाट” येणार! आरबीआयचा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा

Friday, 22 May 2026, 23:01

पुण्यात कौटुंबिक वादातून मुलाचा अजब कारनामा! वडिलांच्या मित्राची रिक्षा चोरून फरार; गुन्हा दाखल

Friday, 22 May 2026, 22:13

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठी अपडेट! एनटीएची “फिजिक्स” तज्ज्ञ मनीषा हवालदार सीबीआयच्या जाळ्यात

Friday, 22 May 2026, 21:21

कोंढवा, हडपसर जलमय; वाडकर मळ्यातील रस्ते पाण्याखाली! पहिल्याच पावसात पुणे महापालिकेचं “कागदी” नियोजन चव्हाट्यावर

Friday, 22 May 2026, 20:41

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कामशेत बोगद्यात एकाच वेळी दोन मोठे अपघात! निसरड्या रस्त्यामुळे गाड्या घसरल्या; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Friday, 22 May 2026, 20:09

‘सांग माझी बायको कुठे आहे’ पुण्यात दारुपार्टीत दोन मित्रांमध्ये वाद; रागाच्या भरात बियरच्या बाटलीने मित्रावर हल्ला

Friday, 22 May 2026, 19:27
Next Post

भोर तालुक्यात विजेचा कहर; एकाचा मृत्यू, दोघेजण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.