Wednesday, July 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये शेकडो कंडोम सापडले; संतप्त वसंत मोरेंनी सुरक्षा रक्षकाची फोडली केबिन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 February 2025, 17:38

पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी आज(२६ फेब्रुवारी) स्वारगेट बसस्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांच्या केबिनच्या काचा फोडल्या आहेत.

अधिक माहिती अशी की, स्वारगेट डेपोत तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर प्रवाश्यांकडून आणि स्थानिक नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. माजी नगरसेवक वसंत मोरे आणि शिवसैनिकांनी स्वारगेट बसस्थानक परिसरातील जुन्या बस मध्ये शेकडो कंडोम सापडले असल्याचे म्हणत तोडफोड केली. मग या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची केबिन असून हा प्रकार घडत असल्याचा सवाल करत त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या केबीनच्या काचा फोडल्या.

वसंत मोर म्हणाले, आजच्या घटनेला जर कुणी कारणीभूत असेल तर ते सुरक्षारक्षक आहेत. येथे २० सुरक्षारक्षक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या घटनेमध्ये सुरक्षा रक्षकही सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वसंत मोरे म्हणाले, येथे ठिकाणी सुरक्षा रक्षक काय करतात? जुन्या बंद पडलेल्या शिवशाही एसटीमध्ये शेकडो कंडोम्स दिसत आहेत. तेथेच महिलांच्या साड्या, अंतर्वस्त्र, दारुच्या बाटल्या, बेडशीट पडलेले आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या संमतीने येथे दररोज हे प्रकार घडत आहेत. सुरक्षा रक्षकच या प्रकारामध्ये सामील आहेत.

 

या बंद बस आहेत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयासमोरूनच जावं लागतं. तरीही अशा घटना कशा घडतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

cw-check-https://fdfd.com/

Wednesday, 8 July 2026, 0:37

संपूर्ण राज्यात पावसाचा रौद्र अवतार! हवामान विभागाचा ५ दिवसांचा अंदाज; ५ दिवस कसं असेल वातावरण?

Tuesday, 7 July 2026, 22:56

डान्सबार चालकांचे धाबे दणाणले! ‘ऑर्केस्ट्रा’ आता कायद्याच्या कचाट्यात; डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

Tuesday, 7 July 2026, 22:21

आळंदीसाठी १० कोटींची मदत! पूरग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Tuesday, 7 July 2026, 21:37

लाडक्या बहिणींनो आता दरमहा खात्यात थेट २५०० रुपये पडणार! हप्त्यात होणार मोठी वाढ; वाचा काय आहे नवीन प्लॅन

Tuesday, 7 July 2026, 20:55

नवरा बायकोत कडाक्याचं भांडण; नवऱ्याचं डोकं सटकलं, थेट गावठी कट्टा काढला अन् तीन गोळ्या झाडत…

Tuesday, 7 July 2026, 20:17
Next Post

मांजरी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये अग्निशमन मॉक ड्रिल संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.