Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील कॅफेत रिलस्टार तरुणीचा राडा! तरुणावर कोयत्यानं सपासप केले वार; पोलिसांनी अखेर शिकवला धडा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 17 August 2026, 8:17

पुणे: डेक्कन जिमखाना परिसरात जुन्या वादातून 19 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका प्रसिद्ध रीलस्टार तरुणीसह तीन जणांना अटक केली आहे. 15 ऑगस्टच्या पहाटे हॉटेलबाहेर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जखमी तरुणाचे नाव अथर्व प्रमोद जगताप (वय 19, रा. आंबेगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास अथर्व ‘फ्लाइंग जिप्सी’ हॉटेलमधून बाहेर पडत होता. त्यावेळी काही जणांनी त्याला रस्त्यात अडवून जुन्या वादाचा राग काढत धमकावल्याचा आरोप आहे.

परिस्थिती पाहून अथर्वने स्वतःचा बचाव करण्यासाठी पुन्हा हॉटेलच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्याच्या डोक्यावर शस्त्राने वार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय हॉटेलमधील खुर्ची त्याच्यावर फेकण्यात आली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हल्ल्यानंतर अथर्वने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत माधवी कुंभार (रा. हडपसर), स्नेहल सोनके (रा. पिंपळे गुरव) आणि शार्दुल ओव्हाळ (रा. हडपसर) या तिघांना अटक केली. यामध्ये माधवी कुंभार ही रीलस्टार असल्याचे समोर आले आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, अथर्व आणि आरोपींची आधीपासून ओळख होती. काही महिन्यांपूर्वी सातारा येथे त्यांच्यात वाद झाल्याचे समोर आले आहे. याच जुन्या वादातून पुण्यात हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी 7 ते 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित हॉटेल आणि परिसरात यापूर्वीही गोंधळ व मारामारीच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यातील रीलस्टार राड्याचं थेट सातारा कनेक्शन! ‘याला जिवंत सोडू नका’ म्हणत तरुणावर कोयत्याने हल्ला; प्रसिद्ध रीलस्टारला अटक

Monday, 17 August 2026, 15:26

पुण्यात पुतण्याचं काकुसोबत राक्षसी कृत्य! नकार देताच डोकं सटकलं अन् रागाच्या भरात चाकूने सपासप वार

Monday, 17 August 2026, 15:04

अंगणवाडीत शिकतोय, पण स्वप्न मात्र आमदार होण्याचं! शिरूरच्या चिमुकल्या शौर्यच्या निरागस वक्तव्याने जिंकली उपस्थितांची मनं

Monday, 17 August 2026, 14:31

पुण्यात एका तरुणीचे २ बॉयफ्रेंड! भरचौकात गर्लफ्रेंडवरून दोघांत तुफान राडा; रस्त्यात गाठलं अन् धारदार शस्त्राने हल्ला करत रक्ताच्या थारोळ्यात….

Monday, 17 August 2026, 14:24

डोकेदुखी, नाकाचा त्रास अन् मानेचा कडकपणा… नस्यबद्दल आयुर्वेद काय सांगतो? जाणून घ्या फायदे

Monday, 17 August 2026, 14:23

चाकणमधून 20 उद्योग जाणार असल्याची चर्चा खोटी? उदय सामंतांचा मोठा दावा; खड्डे, कोंडी अन् पायाभूत सुविधांसाठी केली मोठी घोषणा

Monday, 17 August 2026, 13:29
Next Post

सिंहगडाच्या पुणे दरवाजाजवळ दोन गट भिडले ! पर्यटकांमध्ये तुफान हाणामारी अन् कपडे फाडले; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.