Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील प्रकार! ‘मला शरीरसंबंध ठेवायचे नाही’ लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधुचा भयंकर खुलासा; कारण ऐकून व्हाल थक्क..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 7 February 2026, 20:45

पुणे: पुण्यात घडलेल्या एका प्रकरणाने विवाह, संमती आणि जबरदस्तीने लादल्या जाणाऱ्या नात्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी पत्नीने पतीला स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि आपल्याला हे लग्न मान्य नसल्याचे सांगितले. आई-वडिलांच्या दबावामुळेच आपण लग्नासाठी होकार दिला, असे तिने पतीला सांगितल्यावर त्याला मोठा धक्का बसला. त्यानंतर केवळ 20 दिवसांतच पत्नी माहेरी निघून गेली आणि पुन्हा सासरी परतलीच नाही.

 

ही घटना जून 2024 मध्ये झालेल्या 27 वर्षीय पती आणि 24 वर्षीय पत्नीच्या विवाहाशी संबंधित आहे. लग्नानंतर पतीने सहजीवनाची अपेक्षा व्यक्त केली, मात्र पत्नीने संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिला. तिने सुरुवातीलाच या नात्यात राहण्याची मानसिक तयारी नसल्याचे स्पष्ट केले होते. काही दिवसांतच पत्नी घर सोडून गेल्यानंतर पतीने अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही.

अखेर मे 2025 मध्ये पतीने कौटुंबिक न्यायालयात धाव घेत लग्न रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने हे प्रकरण वेगाने हाताळत केवळ 7 महिने आणि 16 दिवसांत निकाल दिला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी. कदम यांनी पत्नीची साक्ष, परिस्थिती आणि विवाहासाठी दिलेली संमती स्वेच्छेची नव्हती, हे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत विवाह रद्द करण्याचा निर्णय दिला.

हा निकाल केवळ एका दांपत्यापुरता मर्यादित नाही. लग्न ही केवळ सामाजिक औपचारिकता नसून दोन्ही बाजूंची स्पष्ट, मुक्त आणि सततची संमती आवश्यक आहे, हे या प्रकरणातून अधोरेखित होते. पुण्यातच यापूर्वी डिसेंबरमध्ये प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याने अवघ्या 24 तासांत कायदेशीररीत्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. दोन ते तीन वर्षांच्या ओळखीनंतर लग्न करूनही वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी वेगळे होणे स्वीकारले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post

Loni Kalbhor News: लोणी काळभोर गटात 58. 24 टक्के, थेऊरमध्ये 75.68 टक्के मतदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.