Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाकडून ४,४६२ घरांची सोडत जाहीर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 24 August 2026, 22:56

पुणे: पुण्यात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने तब्बल ४ हजार ४६२ घरांच्या विक्रीसाठी अधिकृत सोडत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांमध्ये २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध होणारी घरे यापुढे महापालिकेकडे वर्ग होणार असल्याने, म्हाडाच्या माध्यमातून ही घरे घेण्याची ही शेवटची संधी ठरण्याची शक्यता आहे.

या सोडतीमध्ये दोन योजनांअंतर्गत घरांचा समावेश करण्यात आला आहे. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत २ हजार ९७१ घरांचा समावेश आहे. तर १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १ हजार ४९१ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या सोडतीसाठी अर्ज आणि नोंदणीची प्रक्रिया २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुरू झाली आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून म्हाडाच्या संकेतस्थळावर सोडतीचे माहितीपत्रक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्जासोबत आवश्यक अनामत रक्कमही भरावी लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. RTGS किंवा NEFTच्या माध्यमातून शुल्क भरायचे असल्यास १६ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

 

अर्जदारांची प्रारूप यादी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर हरकती आणि आवश्यक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून अंतिम यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सोडत काढण्यात येणार आहे.

सोडतीतील घरांची किंमत, ठिकाण, उपलब्ध सुविधा, क्षेत्रफळ आणि इतर आवश्यक तपशील म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित माहिती आणि पात्रतेच्या अटी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

म्हाडाच्या या सोडतीमुळे पुणे शहर आणि परिसरातील हजारो नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर घेण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांसाठी ही म्हाडामार्फत मिळणारी शेवटची संधी ठरणार असल्याने या सोडतीला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22

जरांगेंसमोर नवं संकट? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्तीचा पोलिसांत गंभीर दावा; नेमकं प्रकरण काय?

Tuesday, 29 September 2026, 15:19

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

Tuesday, 29 September 2026, 14:50

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

Tuesday, 29 September 2026, 14:34

महाराष्ट्रात मान्सूनने शेवटीही दिला दगा! पावसाची तूट 18% वर; चिंताजनक आकडेवारी आली समोर

Tuesday, 29 September 2026, 14:25
Next Post

Daily Horoscope: मंगळवारी हनुमानजींची विशेष कृपा! 25 ऑगस्टला या राशींचं नशीब अचानक चमकणार; धनलाभाचे योग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp