Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: “नाराजी घरी चालते, पक्षात नाही!” प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; पुण्यात राष्ट्रवादीत खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 December 2025, 14:49
Pune Politics: "Anger runs at home, not in the party!" Supriya Sule spoke clearly on Prashant Jagtap's resignation; There is a stir in the NCP in Pune

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (Punec Politics) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (Supriya Sule) एकत्र येण्याच्या चर्चांना पुण्यात वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar) शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र (Sharad Pawar) येण्याची घोषणा झाली तर मी (Pune NCP) राजीनामा देईन, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे. पुण्यात भाजपला शह देण्यासाठी अजित पवार (Pune Election) यांनी शरद पवार गट आणि काँग्रेससोबत एकत्र येण्याचा विचार केल्याची चर्चा आहे. मात्र या एकत्रीकरणाला प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे. (Latest Marathi News)

सतत नाराजी व्यक्त करून चालत नाही

या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. प्रशांत जगताप यांच्या नाराजीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रत्येक कार्यकर्त्याचे मत महत्त्वाचे आहे. प्रश्न मांडणे योग्य आहे, पण समाजात काम करताना सतत नाराजी व्यक्त करून चालत नाही. घरात नाराजी चालते, पण पक्ष आणि समाजासाठी काम करताना ती उपयोगाची ठरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होते आणि अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा सुरू होती. त्यामुळे दिल्लीमध्ये राहावे लागले. आता महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्या शहरात आल्या आहेत. पुण्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर एकत्र लढावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

 

निवडणुका येतात आणि जातात, पण पुण्यातील मूलभूत प्रश्न कायम आहेत, असे सांगत सुळे यांनी पाणीपुरवठा, प्रदूषण आणि नागरी समस्यांकडे लक्ष वेधले. २४ तास पाणी देण्याची घोषणा झाली होती, मात्र आजही अनेक ठिकाणी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, असे त्यांनी नमूद केले. या निवडणुकीत केवळ तू तू मे मे करत बसायचे की पुण्यासाठी लढायचे, हा प्रश्न आहे, असेही त्या म्हणाल्या. पुण्यात सकारात्मक बदल हवा असेल तर समान विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवणे गरजेचे आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42

पुण्यात विवाहितेचा भयानक शेवट! किरकोळ वादातून सुखी संसाराची राखरांगोळी; रागाच्या भरात ओढणीने बायकोचा गळा दाबला अन्…

Friday, 19 June 2026, 15:03

मैत्री, प्रेम अन् शेवटी धोका! लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर अत्यचार; फॅशन डिझायनर जय मारुविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:53

दौंडमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन जणांना अटक, गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:42

पुण्यात स्कूल बसचा थरार! एकाच शाळेच्या दोन बसची धडक; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Friday, 19 June 2026, 14:30

भोरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम 2026’चे प्रशिक्षण संपन्न

Friday, 19 June 2026, 14:23
Next Post

Crime News: 20 लाखांच्या हुंड्यासाठी मोडलं लग्न, लेकीनं टोकाचं पाऊल उचललं!; सुखी संसाराचं स्वप्न राखेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.