Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

31 डिसेंबरला पुण्याचे ‘हे’ मुख्य रस्ते राहणार बंद; आधी हे नवे नियम वाचा, अन्यथा होईल मोठी अडचण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 December 2025, 8:46

अमित मुंडीक

 

पुणे: पुणे (Pune News) शहरात नवीन वर्ष 2026 च्या स्वागतासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. दिनांक 31 डिसेंबर रोजी सायंकाळपासून शहरातील कॅम्प आणि डेक्कन यांसारख्या मुख्य भागात वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. महात्मा गांधी रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोडवर नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्वाचे आदेश जारी केले आहेत. या बदलांमुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.

या नियोजित बदलांनुसार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:00 वाजल्यापासून ते 01 जानेवरी रोजी सकाळी 5:00 वाजेपर्यंत काही रस्ते नो-व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये डेक्कन परिसरातील गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेन गेट आणि कॅम्प भागातील एम. जी. रोडवरील 15 ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर या मार्गांचा समावेश आहे. या काळात या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच 15 ऑगस्ट चौक, गुडलक चौक, खंडोजीबाबा चौक आणि महावीर चौक यांसारख्या महत्त्वाच्या चौकांमधील वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात येणार आहे.

वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर च्या मध्यरात्री 12:01 पासून ते 01 जानेवरीच्या रात्री 12:00 वाजेपर्यंत शहराच्या अंतर्गत भागात सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल. यामध्ये ट्रक, डंपर, मिक्सर आणि जेसीबी यांसारख्या वाहनांचा समावेश आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ठिकठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी केली जाईल. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

एक 'टीप' अन् सराईत गुन्हेगार जेरबंद; पुण्यातील गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.