Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: वृद्ध सासूचा छळ, शिळं जेवण देऊन घरातून हाकललं; सून आणि मुलाला न्यायालयाचा दणका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 November 2025, 15:11
Pune News: Elderly mother-in-law harassed, kicked out of house by giving stale food; Court slaps daughter-in-law and son

Photo-AI Gennerated

पुणे : उतारवयात आधाराची गरज (Pune News) असलेल्या 80 वर्षीय महिलेला शिळेपाके (Pune Crime) आणि आंबट अन्न देणे, मानसिक त्रास देणे आणि घरातून निघून जाण्यास सांगणे, हा कौटुंबिक हिंसाचार असल्याचे स्पष्ट करत पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी महिलेला न्याय दिला आहे. या प्रकरणात मुलगा आणि सुनेला प्रत्येकी दोन लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश देत न्यायालयाने वृद्ध महिलेला घरातून बाहेर काढण्यासही स्पष्ट मनाई केली आहे.

 

या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने नमूद केले की, वृद्ध महिलेला मानसिक छळ सहन करावा लागला असून यामुळे तिच्या स्वाभिमान आणि मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे आर्थिक भरपाई हा शिक्षा आणि न्यायाचा आवश्यक भाग असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मुलगा, सून किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये, आणि महिलेचा घरात राहण्याचा हक्क अबाधित ठेवावा, असेही न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.

महिलेने कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. ॲड. स्मिता देशमुख यांनी तक्रारदार महिलेची बाजू मांडली. तक्रारदारांचा मुलगा एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी तर सून बँकेत नोकरीला आहे. तरीही घरी स्वतःला मोलकरणीसारखे राबवले जाते आणि सतत त्रास दिला जातो, अशा स्वरूपाचे आरोप ज्येष्ठ महिलेने केले होते. सुनेने तक्रारीस विरोध करत अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती; मात्र तिने सासूची उलटतपासणी केली नसल्याने आरोप खरे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Mumbai Crime: धक्कादायक..! मामा-मामीकडून चिमुकलीचं अपहरण अन् 90 हजारात विक्री; 5 जणांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.