Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai Crime: धक्कादायक..! मामा-मामीकडून चिमुकलीचं अपहरण अन् 90 हजारात विक्री; 5 जणांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 November 2025, 15:20

Mumbai Crime: मुंबई: मुंबईतील सांताक्रुझ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून कुटुंबातील सदस्याने मुलीचे 90 रुपयांमध्ये विक्री केली. संतापजनक म्हणजे पुढे जाऊन देखील मुलीची 80 हजारात विक्री केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी वाकोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आले आहे.

 

हेही वाचा- राज्य उत्पादन शुल्कभरारी पथकाच्या कारवाईत 1 लाखाहून अधिक किमतीचा बनावट देशी दारूचा साठा जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील वाकोला परिसरात राहणारी पाच वर्षाची मुलगी अचानक बेपत्ता होते. या प्रकरणी तिच्या पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली दाखल केली. बेपत्ता मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी पथक नेमून कामे वाटून घेतली. तपास पथकांनी सलग दोन दिवस तांत्रिक तपास करून मुलीचा शोध घेतला. अखेर सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना पुरावे दिसून आले.

तांत्रिक तपासात एका रिक्षाचालकावर संशय आला. पोलीसांनी चक्र फिरवत सांताक्रुझ येथील एका रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. चालक लतीफ अब्दुल माजिद शेख याची कंबर कसून चौकशी करण्यात आली. चौकशीतून त्याने पीडित मुलीच्या मामा आणि मामीने मुलीची विक्री केल्याचे धक्कादायक खुलासा केला.

पोलिसांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची चौकशी सुरु केली. सुरुवातीला मामा आणि मामीने उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु त्यांची उत्तरे पुराव्या समोर शांत झाली. पोलीसांनी पनवेल येथून मुलाचा मामा लॉरेन्स निकलेस फर्नांडिस आणि मामी मंगल यांना अटक केली. त्यांनी मुलीचा ओळखीच्या एका करण मारूती सणस याला 90 हजार रुपयांला विक्री केली.

आरोपी करणने मुलीला 90 हजार रुपयांत वृंदा चव्हाण आणि अंजली कोरगावकर यांना विकले. पोलीस पथकांनी आरोप करणला पनवलेच्या उसर्ली बुद्रुक येथून ताब्यात घेतले आणि चौकशीत त्याने सर्व घटनेची माहिती दिली आणि गुन्ह्याची कबुली दिली.

वाकोला पोलीस पथकाने अवघ्या 48 तासात मुलीची आरोपींकडून सुटका केली आणि पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या प्रकरणातील 5 आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपी अंजलीचा शोध सुरु आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pune News: पुण्यात खळबळजनक घटना..! महिलेने पुरुषावर केला बलात्कार; गुंगीचं औषध दिलं, अश्लील व्हिडीओ बनवले अन् नंतर केलं धक्कादायक कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.