Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यातल्या हायफाय जीवनशैलीच्या नादापायी विद्यार्थ्याने केलं भयंकर कृत्य; सत्य समोर आलं अन् …नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 2 December 2025, 22:27
Pune News: A student committed a horrific act in the wake of Pune's hi-fi lifestyle; The truth came out and...what exactly happened?

पुणे: पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या बी-टेकच्या विद्यार्थ्याने (Pune News) झगमगाटी जीवनशैलीच्या नादात स्वतःच्याच घरातून सोन्याचे दागिने लांबवून खोटा चोरीचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील सुयोग कॉलनीतील या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Breaking News)

 

३० नोव्हेंबरच्या संध्याकाळी घराचे कुलूप तोडून ८ ते ९ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार भावेश संजय नेरकर या २० वर्षाच्या विद्यार्थ्याने पोलिसांकडे केली होती. पण तपास जसजसा पुढे गेला, तसतसा या कथित घरफोडीचा गुन्हा बनावट असल्याचे समोर आले. पुण्यात राहून बी-टेक करताना झालेल्या खर्च, हौस आणि पार्ट्यांसाठी पैसे लागल्याने भावेशने दोन साथीदारांसोबत मिळून आपल्या घरातूनच दागिने चोरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

तपासादरम्यान पोलिसांनी भावेश आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना ताब्यात घेतले. चोरलेले दागिनेही जप्त करण्यात आले असून, दोन तोळे सोने सराफाकडे विकले असल्याचे, तर अर्धा तोळा सोने शेतात पुरून ठेवल्याचे उघड झाले आहे. पुण्यातील ग्लॅमर, महागडे शौक आणि झगमगत्या जीवनशैलीची नक्कल करण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या घटनेमुळे साक्री शहरात एकच खळबळ उडाली आहे. तरुण पिढीवर वाढत्या वाईट प्रभावांबद्दल चिंता व्यक्त होत असून, सोशल मीडियावर दिसणाऱ्या दिखावू जीवनशैलीचा परिणाम कुटुंबांवर होऊ लागल्याचे नागरिक सांगत आहेत. धुळे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत तरुणांकडून चोरी, फसवणूक आणि वळणाऱ्या वर्तनाच्या घटना वाढल्या आहेत, हेही लक्षात येत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळे, पोलीस निरीक्षक वळवी आणि पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड करत आहेत. तरुणाने स्वतःच्याच घरात चोरीचा नाटक करून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने कठोर कारवाईची शक्यता असून, अशी पुनरावृत्ती टाळण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Pension Scheme: Biggest news for pensioners! The deadline of November 30 has passed, if you make 'these' mistakes, your pension will stop...

Pension Scheme: पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी! 30 नोव्हेंबरची मुदत संपली, 'या' चुका केल्यास तुमची पेन्शन थांबणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.