Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महानगरपालिकेच्या सात क्षेत्रीय कार्यालयांमार्फत अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 November 2026, 22:38

राहुलकुमार अवचट

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक जागा, रस्ते तसेच पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सात क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण १ लाख १ हजार ४१० चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. तसेच ४८ अनधिकृत काउंटर निष्कासित करण्यात आले.

या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेली कारवाई पुढीलप्रमाणे :

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय : या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात आली. यामध्ये एकूण ५९,४०० चौरस मीटर क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली.

कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालय : शांतीनगर, कान्हा हॉटेल ते गोकुळ हॉटेल, व्हीआयआयटी कॉलेज रोड तसेच काकडे वस्ती रोड परिसरात संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण २७,५०० चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालय : परिसरातील अनधिकृत शेड व दुकाने हटविण्यात आली. यामध्ये एकूण २,५१० चौरस मीटर क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली.

नगर रोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालय : या मोहिमेदरम्यान एकूण ४४७००स्के. फूट कच्चे/पक्के अनधिकृत बांधकाम व स्टॉल/काउंटर ८४ व ११२ शेड निष्कासित करण्यात आले

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय : परिमंडळ क्रमांक ५ अंतर्गत अतिक्रमण विभागामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. तसेच कसबा क्षेत्रीय कार्यालयासही कारवाईसाठी मदत करण्यात आली. यामध्ये एकूण ५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली.

वानवडी क्षेत्रीय कार्यालय : परिमंडळ क्रमांक ४ अंतर्गत कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईस मदत करण्यात आली. यामध्ये एकूण

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय : परिसरातील पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे तसेच अनधिकृत मंदिर हटविण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ३० चौरस मीटर क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली.

पुणे शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते व पदपथ नागरिकांच्या सुरक्षित आणि सुरळीत वापरासाठी उपलब्ध राहावेत, तसेच वाहतुकीस व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवता यावे, या उद्देशाने पुणे महानगरपालिकेमार्फत ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे महानगरपालिकेच्या सात क्षेत्रीय कार्यालयांमार्फत अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई

Wednesday, 25 November 2026, 22:38

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय! चैत्यभूमीवर जाणाऱ्या अनुयायांसाठी कोल्हापूर-मुंबई दरम्यान धावणार विशेष गाड्या

Wednesday, 25 November 2026, 22:34

‘चल तुला कुत्र्याचं पिल्लू दाखवतो’ म्हणत अल्पवयीन मुलीला एकांतात नेलं अन् सोसायटीच्या सुरक्षारक्षकानेच केला किळसवाणा प्रकार…

Wednesday, 25 November 2026, 21:51

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर आधी पंपिंग स्टेशन नंतर बोगदा; सार्वजनिक उपक्रम समितीकडून मुळशी धरणाची पाहणी व टाटा पॉवरसोबत आढावा बैठक

Wednesday, 25 November 2026, 21:29

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार; ‘म्हाडा’ कडून महत्वाची अपडेट समोर

Wednesday, 25 November 2026, 20:57

Loni Kalbhor News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला! वडिलांचा मृत्यू तर मुलगा, आई अन् मुलगी जखमी; ट्रकचालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 25 November 2026, 19:49
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp