Sunday, April 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Metro 3: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ‘या’ तारखेपासून धावणार; ‘ट्रॅफिक जॅम’च्या कटकटीतून आयटीयन्सची कायमची सुटका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 20 January 2026, 19:42
Pune Metro

पुणे: पुणेकरांसाठी दिलासादायक आणि आनंदाची (Pune Metro 3) बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या मेट्रो मार्गाची नागरिक आतुरतेने वाट पाहत होते, तो बहुचर्चित हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्ग अखेर (Pune Metro News) प्रत्यक्षात येण्याच्या टप्प्यात पोहोचला आहे. पुण्यातील आयटी हब हिंजवडीपासून शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगरपर्यंतचा 23 किलोमीटरचा मेट्रो मार्ग 3 मार्च 2026 पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. (Latest Marathi News)

 

हिंजवडी–शिवाजीनगर हा मार्ग पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या रस्त्यांपैकी एक आहे. रोज लाखो नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापारी या मार्गावरून प्रवास करतात. हिंजवडीतील आयटी पार्क, वाकड, बालेवाडी, बाणेर, विद्यापीठ परिसर आणि शिवाजीनगर हे सगळे भाग एकमेकांशी थेट मेट्रोने जोडले जाणार आहेत. त्यामुळे रोजच्या प्रवासात जाणारा वेळ, इंधनाचा खर्च आणि ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या प्रकल्पाचे काम नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू झाले होते. आतापर्यंत माण ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक दरम्यानच्या 19 किलोमीटर मार्गावर यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. उर्वरित सुमारे 5 किलोमीटरचा टप्पा अंतिम टप्प्यात असून, मार्च 2026 पर्यंत संपूर्ण मार्ग सुरू करण्याचे पीएमआरडीएचे उद्दिष्ट आहे.

या मार्गावर एकूण 23 स्थानके असणार असून मेगापॉलिस सर्कल, इन्फोसिस फेज 2, विप्रो फेज 2, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, बाणेर, विद्यापीठ, आरबीआय, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट आदी महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे.

हा देशातील पहिला सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारलेला मेट्रो प्रकल्प असून त्यासाठी सुमारे 8,313 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रदूषणातही घट होईल. रोजच्या प्रवासात अडकून पडणाऱ्या लाखो पुणेकरांसाठी ही मेट्रो एक नवा श्वास ठरणार आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : महिला पोलीस अंमलदाराचा सासरच्यांकडून छळ ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सासू, पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल..

Sunday, 26 April 2026, 16:53

Pune News : जुन्नर-ओतूर मार्गावर हायवा ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक ; जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचे निधन, दोन कर्मचारी गंभीर जखमी..

Sunday, 26 April 2026, 16:13
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune News : शॉर्टकट पडला जीवावर! उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनामुळे टँकरचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Sunday, 26 April 2026, 16:03
Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
missing link project

Missing Link Project : मुंबई-पुणे मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी लोकार्पण ; जगातील सर्वात रुंद बोगदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार..

Sunday, 26 April 2026, 12:05

Daund News : देउळगाव गाडा येथील मेंढपाळ कुटुंबाचे घर फोडले ; दीड लाखांचे दागिने आणि रोकड लंपास..

Sunday, 26 April 2026, 11:35
Next Post
Pune Crime: 'Grandpa will make you a lot of money' lured with money; That one message on the mobile and a lifetime of hard work in the water

Pune Crime: 'आजोबा तुम्हाला बक्कळ पैसा मिळवून देतो' पैश्यांचं आमिष दाखवलं; मोबाइलवरचा तो एक मेसेज अन् आयुष्यभराची मेहनत पाण्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.