Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Gold Rate: सोने–चांदी दरात चढउतार; पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव किती? जाणून घ्या…  

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 27 November 2025, 10:50
Pune Gold Rate: Fluctuation in gold and silver prices; What is the price of 24 carat gold in Pune? Know...

Photo- Pune Gold Rate (Social Media)

Pune Gold Rate: देशांतर्गत बुलियन बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत सलग चढउतार सुरू असून गुरुवारी (27 नोव्हेंबर) सकाळी दरांत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन  च्या ताज्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर वाढून 1,26,081 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भावतही वाढ होऊन 1,59,025 रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. (latest gold rate news)

 

अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार, स्थानिक कर आणि इतर शुल्कांसह सोने–चांदीचे दर आणखी वाढले आहेत. जागतिक बाजारातही या मौल्यवान धातूंमध्ये तेजी दिसत असून सोने  4,164.30 डॉलर प्रति औंस, तर चांदी 52.37 डॉलर प्रति औंस वर पोहोचली आहे.

हेही वाचा: भाजप-शिंदे गटात तणाव वाढला! युती टिकणार की तुटणार? दिल्लीतून आला ‘हा’ अंतिम आदेश

पुण्यातील सोन्याचा दर किती?

पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम 12,775  रुपये , 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम  11,710 रुपये आणि 18 कॅरेट सोन्यासाठी 9,581 रुपये प्रति ग्रॅम आहे.

 वायदे बाजारात वाढ कायम

MCX वरील व्यवहारात सोन्याचा भाव वाढून 1,25,700 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा दर  1,57,709 रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे.

 तीन दिवसांत सोन्यात मोठी उसळी

25 नोव्हेंबर: 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति ग्रॅम 191 रुपयांची वाढ
26 नोव्हेंबर: प्रति ग्रॅम 87 रुपयांनी वाढ

चांदीच्या दरातही मोठी वाढ

25 नोव्हेंबर: चांदी किलोमागे 4,000 रुपये महागली आहे.
26 नोव्हेंबर: दरात पुन्हा 2,000 रुपयांची वाढ झाली आहे.

स्थानिक कर आणि इतर शुल्कांमुळे शहरानुसार किंमतीत बदल असतो.

हेही वाचा: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकारने कर्जाविषयी घेतला महत्वाचा निर्णय; जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Friday, 3 April 2026, 14:53

एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांसह अनेक बड्या नेत्यांनी साधला होता खरातशी संपर्क; CDR मुळे मोठी खळबळ

Friday, 3 April 2026, 14:50

घरात सापडलेलं मांस, हेलिकॉप्टरवाली रील, पोलीस कोठडीतून बाहेर येताच खोक्याने सगळंच सांगितलं; म्हणाला “सत्य परेशन हो सकता हे पराजित नही…

Friday, 3 April 2026, 14:34

पैसे तयार ठेवा, सोनं घेण्याची वेळ आली! इराण-इस्त्रायल युद्धामुळे दरात मोठी घसरण

Friday, 3 April 2026, 14:34
Next Post
Uruli Kanchan Suicide: 19-year-old girl commits suicide by hanging herself at her residence in Uruli Kanchan

Nashik Crime: अनैतिक संबंध, अपमान आणि कौमार्य चाचणी..., सासरकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून महिलेने संपवलं आयुष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.