Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Driving License : पुणेकरांनो सावधान! आता लायसन्स आणि आरसी बुकसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे; खिशाला बसणार आरटीओचा फटका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 13 January 2026, 15:07
Pune Driving License: Punekars beware! Now you will have to pay extra money for license and RC book; RTO will hit your pocket

पुणे: पुण्यात वाहनचालकांसाठी (Pune Driving License) घरपोच ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक मिळवणे आता थोडे महाग झाले आहे. परिवहन विभागाने टपाल विभागासोबत करार करून ही सेवा सुरू (RC Book Home Delivery)  ठेवली असली तरी घरपोच सेवेसाठी लागणाऱ्या शुल्कात वाढ करण्यात (RTO Pune News)  आली आहे. यापूर्वी या सेवेसाठी नागरिकांना 58 रुपये भरावे लागत होते, मात्र आता त्यासाठी 70 रुपये मोजावे लागणार आहेत. (Latest Marathi News)

 

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी परीक्षा दिल्यानंतर किंवा नवीन वाहन खरेदी केल्यानंतर ही घरपोच सेवा लागू होते. या सेवेमुळे नागरिकांना कार्यालयात रांगेत थांबण्याची गरज राहत नाही आणि वेळेची बचत होते. लायसन्स किंवा आरसी बुक थेट घरच्या पत्त्यावर पोहोचत असल्यामुळे अनेक वाहनचालक या सेवेचा लाभ घेत आहेत.

परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले की, परिवहन विभागाच्या सूचनेनुसार घरपोच सेवेसाठीचे शुल्क वाढवणे आवश्यक होते. टपाल विभागासोबत असलेल्या करारामुळे ही सेवा सुरक्षित आणि वेळेत मिळते. नागरिकांना त्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची खात्रीशीर डिलिव्हरी होते, त्यामुळे ही सेवा उपयुक्त ठरत आहे.

हा नवा दर 1 जानेवारीपासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी बुक घरपोच मिळवण्यासाठी नागरिकांना 70 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये सुरू झाली आहे.

घरपोच सेवा ही वाहनधारकांसाठी सोयीची असली तरी वाढलेल्या शुल्कामुळे नागरिकांच्या खिशावर थोडा भार पडणार आहे. तरीही सरकारी कार्यालयातील गर्दी, वेळेचा अपव्यय आणि वारंवार फेऱ्या टाळण्यासाठी अनेक वाहनचालक ही सेवा घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पुण्यातील वाहनधारकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत असली तरी आता ती थोडी महाग झाल्याचे चित्र आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

200 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 12 लाखांची मागणी; नाशिकमध्ये सेक्स स्कँडलचा पर्दाफाश?

Friday, 3 April 2026, 9:39
Ashok Kharat

Ashok Kharat : नाशिकचा ‘भोंदू’ अखेर कोठडीत! मंतरलेलं पाणी, अघोरी कृत्य आणि अत्याचाराचा भयंकर पाढा; 7 दिवसांची पोलीस कोठडी.

Friday, 3 April 2026, 9:32

पुणेकरांच्या खिशाला चटका! CNG च्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; जाणून घ्या नवे दर

Friday, 3 April 2026, 8:34

पोलीस ठाण्यातच ‘डील’! आरोपीला अटक न करण्यासाठी चक्क 3 लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकाला लाच घेताना पकडले रंगेहाथ

Friday, 3 April 2026, 8:23

70 कोटींची माया अन् 100 खात्यांचा एकच वारसदार; अशोक खरातच्या बेनामी साम्राज्याचा पर्दाफाश

Friday, 3 April 2026, 8:13

Pune News: खेळता खेळता धावून आला काळ! उघड्या पाण्याच्या टाकीने हिरावले एका कुटुंबाचे सुख; नेमकं काय घडलं? वाचा

Friday, 3 April 2026, 8:07
Next Post

Accident News: काळजाचा थरकाप! डोळ्यांदेखत आईचा दुर्दैवी अंत, कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.