Tuesday, September 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: काय झाडी, काय डोंगर; पुण्यात चोरी करून चोराने गाठलं थेट गुवाहाटी, पण पुणे पोलिसांसमोर झाला फेल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 October 2025, 15:58
Pune Crime: What a bush, what a mountain; After stealing in Pune, the thief reached Guwahati directly, but failed in front of the Pune police

Photo-Social Media

पुणे: बाणेर परिसरात (Pune Crime) झालेल्या घरफोडी प्रकरणातील फरार (Pune News) आरोपीला पोलिसांनी आसाममधील गुवाहाटी शहरातून अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला लॅपटॉप, मोबाईल फोन आणि एटीएम कार्डे असा एकूण 35 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 216/2025 भादंवि कलम 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या अनुपस्थितीत घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला होता. त्याने घरातून पाच मोबाईल फोन, एक लॅपटॉप, पाच एटीएम कार्डे आणि 3,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 73,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी सुरुवातीला कोलकात्यात लपल्याचे समजले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव यांच्या नेतृत्वाखालील पथक तेथे रवाना झाले. मात्र पुढील तपासात आरोपी आसाममधील गुवाहाटीकडे गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने तातडीने मोर्चा वळवला आणि मोहम्मद इमरान इरफान शेख (वय 24, रा. मलीकापूर गल्लीपुरा प्यादया पाडा, कोलकाता) याला अटक करण्यात यश मिळवले.

चौकशीत आरोपीने चोरी केलेला लॅपटॉप कोलकात्यातील चांदणी मार्केटमध्ये विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तो लॅपटॉप खरेदी करणारा शेख अफताब अली (वय 30, रा. कॉलीन स्टेट, कोलकाता) यालाही अटक करून न्यायालयासमोर हजर केले. पोलिसांनी या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल फोन आणि एटीएम कार्डे असा 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

या मोहिमेत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपपोलीस आयुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग यांनी पथकाला आवश्यक दिशा-निर्देश दिले होते. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव, पोलीस अंमलदार बाबा आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, अतुल इंगळे, गजानन अवातिरक, प्रदीप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत आणि रोहित पाथरुट यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर गव्हाणेवाडीत दोन तरुणांवर गोळीबार; तीन राऊंड फायरिंग, सुदैवाने जीवितहानी टळली

Monday, 14 September 2026, 23:05

महाराष्ट्रात नवा मेगा एक्सप्रेसवे! ठाणे-कल्याण ते लातूरचा तब्बल ११ तासांचा प्रवास आता फक्त ४ तासांत होणार

Monday, 14 September 2026, 23:01

स्वतःच्याच कुटुंबाने फिरवली पाठ! विजयाची स्वप्नं पाहणाऱ्या भाजप उमेदवाराला निवडणुकीत मिळालं केवळ ‘एकच’ मत

Monday, 14 September 2026, 22:30

पिंपरीत थरारक राडा! “तुला आज जिवंत सोडत नाही…” म्हणत तरुणावर पिस्तूलातून थेट गोळीबार; रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण

Monday, 14 September 2026, 22:16

पिंपरीत भररस्त्यात थार गाडी पार्क करून धिंगाणा; गाडी कथित डॉन ‘सनी बिल्डर’शी संबंधित असल्याची जोरदार चर्चा

Monday, 14 September 2026, 22:12

आकाशात आज घडला एक अनोखा चमत्कार! नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ चमकताना दिसला तेजस्वी शुक्रतारा

Monday, 14 September 2026, 21:35
Next Post
Indapur News: Indapur protesters to meet with Superintendent of Police tomorrow; MP Supriya Sule demands inquiry

Indapur News: पोलिस अधीक्षकांसोबत उद्या होणार इंदापुरातील आंदोलनकर्त्यांची बैठक; खासदार सुप्रिया सुळेंकडून चौकशीची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp