Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यातील खळबळजनक घटना! नवरा “त्या” क्षणासाठी असमर्थ; पहिल्याच रात्री नववधूला झिडकारलं, जवळ यायचा प्रयत्न केल्यावर बायकोच्या प्रायव्हेट पार्टवर त्याने…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 2 December 2025, 18:09
Pune Crime: Sensational incident in Pune! Husband unable to have "that" moment; Rejected bride on first night, when she tried to get close, he touched wife's private parts...

पुणे: पुण्यातील येरवडा परिसरात एका (Pune Crime) नवविवाहित महिलेसोबत अत्यंत (Viral News) घृणास्पद कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 29 वर्षांच्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून तिच्या 33 वर्षांच्या पतीसह सासू, नणंद, चुलत नणंद आणि चुलत सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Breaking News)

 

नववधूचा संबंधांसाठी पुढाकार

ही घटना 11 एप्रिल ते 15 जून 2025 दरम्यान घडली आहे. फिर्यादी महिलेचा 11 एप्रिल 2025 रोजी मुस्लीम रितीरिवाजाने विवाह झाला. लग्नानंतर पहिल्या रात्री पतीने झोप येत असल्याचे सांगून तिच्याजवळ येण्यास नकार दिला. पुढील काही दिवसही तो तिच्याजवळ येत नसल्याने महिलेने स्वतः पुढाकार घेतला तेव्हा पती शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सक्षम नसल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने त्याला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला असता तो पूर्णपणे ठीक असल्याचे सांगत तिला दुर्लक्ष करत राहिला.

पती आई अन् बहिणीजवळ झोपायचा

महिलेच्या म्हणण्यानुसार, ती पुढाकार घेत असतानाही पती तिला झिडकारून बेडरूममधून चालल्या जायचा आणि नंतर तो आपल्या आई व बहिणीजवळ झोपू लागला. हा प्रकार तिने सासूकडे सांगितला असता कोणतीही प्रतिक्रिया न देता तिला शांत बसण्यास सांगितले. महिलेने घरच्यांपुढे प्रश्न उपस्थित केल्यावर तिला लग्न टिकवण्याचा दबाव टाकण्यात आला.

प्रायव्हेट पार्टवर सिगरेटचे चटके

तिच्या म्हणण्यानुसार, सासू आणि चुलत सासऱ्यांनी तिला कोणालाही काही सांगू नकोस अशी धमकी दिली. तक्रारीत नमूद केले आहे की पतीने तिच्या प्रायव्हेट पार्ट आणि मांड्यांवर सिगारेटचे चटके दिले. या घटनेमुळे ती मानसिकदृष्ट्या खचली आणि अखेर तिने पोलीसांकडे धाव घेतली. येरवडा पोलिसांनी सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहिता आणि संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पीडितेला योग्य न्याय मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा : ‘अहो मला त्रास होतोय’ पहिल्याच रात्री नववधूची नवऱ्याकडे अजब मागणी; रूममधला बल्ब काढून टाकायला सांगितला अन् नंतर जे घडलं ते…

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

संत नामदेव महाराज रथयात्रेसोबत पंढरपूर ते घुमान सायकलवारीही संपन्न; अडीच हजार किलोमीटरचा अध्यात्मिक आणि सामाजिक संदेशाचा प्रवास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.