Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘पुणे पोलिसांचा ‘वॉन्टेड’ आरोपीवर सर्जिकल स्ट्राईक! १७ महिन्यांचा वनवास संपला, ‘तो’ अखेर जेरबंद!’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 February 2026, 19:05
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

अमित मुंडीक

 

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने १७ महिन्यांपासून फरार (Pune Crime) असलेल्या पाहिजे आरोपीस अटक करून मोठी कारवाई केली आहे.दि. १३/०२/२०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ मधील पोलीस अंमलदार साईकुमार कारके (बॅ. नं. ८७३२) यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. ११८/२०२४ अंतर्गत शस्त्र अधिनियम कलम ३, ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), ३७ (३), १३५ व भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), ३१० (५) मधील निष्पन्न पाहिजे आरोपी महादेव श्रीरंग झाडे (वय २१, रा. अतुलनगर, चौधरी शाळेच्या पाठीमागे, एन.डी.ए. रोड, वारजे माळवाडी, पुणे) हा मिळून येणार असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून सदर आरोपीस ताब्यात घेतले. अधिक चौकशीदरम्यान आरोपीने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील तपासकामी आरोपीस उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पुणे शहरचे मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-३) श्री. शंकर खटके व पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस मधील पोलीस अंमलदार साधना पवार, रेहाना शेख, साईकुमार कारके, महेश पाटील यांनी यशस्वीरीत्या केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
Pune

Pune Mahanagarpalika: पुणे महानगरपालिकेत धक्कादायक प्रकार! "खेट्या मारून थकलो, आता जीव देतो" म्हणत रिव्हॉल्वर काढली; स्वतःवर निशाणा धरला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.