Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News: लॉजवर नेऊन 37 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 3 June 2025, 22:54

पुणे : पुण्यात एका 40 वर्षीय नराधमाने 37 वर्षीय विवाहित महिलेला लग्नासाठी धमकावत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने अत्याचार करून महिलेचे फोटो व व्हिडीओ काढले आणि ते तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला. ही घटना बिबवेवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नारधमाचे नाव अद्यापही समोर आलेले नाही. आरोपी मागील २-३ महिन्यापासून पीडित महिलेला वारंवार त्रास देत होता. तसेच तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. ‘तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुझ्या ऑफिसमध्ये येऊन फिनेल पिऊन आत्महत्या करीन… अशी धमकी आरोपीने पिडीत महिलेस दिली.

या धमकीने पीडिता महिला घाबरली. त्यानंतर आरोपीच्या गाडीत बसून महिला लॉजवर गेली. लॉजवर गेल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी आरोपीने पीडित महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर फोटो आणि व्हिडीओ दाखवून महिलेला त्याने ब्लॅकमेल केलं. “माझ्याशी लग्न कर नाही तर नग्न फोटो वडिलांना पाठवीन अशी धमकी दिली.

अखेर या नराधमाचा त्रास असह्य झाल्यानंतर पीडित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

इंदापुरात तरुणीचा कारमधून पाठलाग; नंबर, सोशल मीडिया आयडी मागितल्याचा आरोप

Sunday, 25 October 2026, 16:28

केडगाव येथे तोतया पोलिसांचा वृद्धाला तब्बल अडीच लाखांचा गंडा! ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत सोन्याची चैन व दोन अंगठ्या हातचलाखीने लंपास

Sunday, 25 October 2026, 16:06

ST कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधी पगार होणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…

Sunday, 25 October 2026, 16:03

भर मंडपात रक्तरंजित सूड! नवरदेव आणि नातेवाईकांवर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; प्रेमविवाहातून पेटला वाद!

Sunday, 25 October 2026, 15:59

पुण्यातील भयंकर प्रकार! चालू गाडीतच आला हार्ट अटॅक; गाडीचा ताबा सुटला अन् कार थेट दुचाकींना धडकून टपरीवर आदळली…

Sunday, 25 October 2026, 15:55

प्रवाशांनो समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? थांबा! महामार्गावर उद्यापासून 12 दिवसांचा ब्लॉक; जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 25 October 2026, 15:48
Next Post

तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर जाणून घ्या त्यामागील कारणं: ' हे' आहेत उपाय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp