Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर जाणून घ्या त्यामागील कारणं: ‘ हे’ आहेत उपाय…

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 3 June 2025, 23:25

पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे अनेकांना रात्री झोप न येण्याची (इन्सोम्निया) समस्या भेडसावत आहे. ही समस्या केवळ थकवा किंवा अस्वस्थतेपुरती मर्यादित राहिलेली नसून, दीर्घकाळ राहील्यास मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः शहरी भागांमध्ये २५ ते ५० वयोगटातील लोकांमध्ये झोपेच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

झोप न येण्यामागची प्रमुख कारणं:

1. ताणतणाव आणि चिंता

कामाच्या दडपणामुळे किंवा वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे अनेकजण झोपेपूर्वी विचारांच्या गर्तेत अडकतात. यामुळे मन शांत न होता झोपेवर परिणाम होतो.

2. मोबाईल आणि स्क्रीन टाइम

रात्री झोपण्याच्या अगोदर मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहण्याची सवय डोळ्यांतील नैसर्गिक झोप नियंत्रक मेलाटोनिनच्या निर्मितीवर परिणाम करते. यामुळे झोप लागत नाही.

3. अनियमित दिनचर्या

झोपण्याची व उठण्याची वेळ निश्चित नसणे, किंवा दिवसातून वेळोवेळी झोप घेणे, यामुळे शरीराचा नैसर्गिक ‘बायोलॉजिकल क्लॉक’ विस्कळीत होतो.

 

4. कैफिनयुक्त पदार्थांचे सेवन

चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स यांचे अधिक सेवन केल्याने झोपेमध्ये अडथळा निर्माण होतो.

5. वैद्यकीय कारणं

थायरॉईड, मधुमेह, आंतरिक वेदना, दम्याच्या शारीरिक आजारांमुळेही झोपेवर परिणाम होतो. काही मानसिक आजारही इन्सोम्नियामध्ये हातभार लावू शकतात.

यावरील उपाय काय?

झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता ती वेळेत ओळखणे व उपाययोजना करणे गरजेचे आहे. दररोज ठरावीक वेळी झोपणे, झोपेपूर्वी शांततादायक संगीत ऐकणे, ध्यानधारणा करणे, मोबाईलपासून दूर राहणे आणि गरज असल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे, हे उपाय प्रभावी ठरू शकतात.

(टीप: सदर माहिती वाचकांसाठी पुरवण्यात आली आहे. पुणे प्राईम न्यूज यातुन कोणताही दावा करीत नाही.)

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

गरीब, कष्टकरी विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणता, इतक्याही लाजा विकू नका..! रोहित पवारांचा संताप; पुणे पोलिसांची नोटीस व्हायरल

Saturday, 10 October 2026, 13:38

“पुढच्या ६ महिन्यांत मोदी सरकार पडणार” दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य…

Saturday, 10 October 2026, 13:26

विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आमदार माऊली कटके मैदानात! पूर्व हवेलीत उद्यापासून ‘जनता दरबार’

Saturday, 10 October 2026, 13:23

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार २ हजार रुपये, पण त्याआधी करावी लागणार ‘ही’ महत्वाची कामं नाहीतर लाभापासून राहाल वंचित

Saturday, 10 October 2026, 13:15

दिल्लीला पोहोचले अन् कुटुंबातून आली दुःखद बातमी! अभिजीत दिपके यांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन

Saturday, 10 October 2026, 13:08

थालाच्या CSK मध्ये आता जुन्यांना निरोप? झहीर खानच्या एन्ट्रीनंतर यांचा पत्ता होणार कट

Saturday, 10 October 2026, 12:51
Next Post

Today's Horoscope: विचारपूर्वक निर्णय घ्या, तुमची प्रगती होणार; मोठी जबाबदारी मिळाल्याने चिंता वाढणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp