Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भल्याभल्यांना चकवा दिला, पण पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला; सहा राज्यांत धुमाकूळ घालणारा चोराटा अखेर जेरबंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 March 2026, 10:19

Pune Crime: पुणे: सहा राज्यांमध्ये घरफोड्या करत पोलिसांना चकवा देणाऱ्या एका बाइकरला अखेर अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे पोलिसांनी ही कारवाई केली. मोहम्मद बशार नूर मोहम्मद (वय 38) उर्फ नेवनाथ विनोद कुमार असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा बांगलादेशचा असून सध्या तेलंगणामध्ये राहत होता. देशभरात 50 पेक्षा अधिक घरफोड्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कर्वेनगर परिसरातील ‘द टेरिटरी ऑफिस’ येथे 14 ते 15 मार्च दरम्यान घरफोडी झाली होती. या घटनेत सुमारे 6 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. यात कॅमेरा, लेन्स, ड्रोन, आयफोन आणि इतर महागड्या वस्तूंचा समावेश होता. या प्रकरणी अलंकार पोलिसांनी तपास सुरू केला.

 

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी रॉयल एनफिल्ड हिमालयन दुचाकीवर फिरताना दिसला. चोरीतील आयफोनच्या लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी त्याचा माग काढला. आरोपी सतत राज्य बदलत असल्याचे लक्षात आले. तो हैदराबाद, चंद्रपूर, नागपूर, जबलपूर मार्गे उत्तर प्रदेशात पोहोचल्याचे उघड झाले.

पुणे पोलिसांनी इतर राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधत सापळा रचला. वाराणसी पोलिसांच्या मदतीने मिर्झापूर येथे आरोपीला पकडण्यात आले. त्याच्याकडून बांगलादेशी पासपोर्ट आणि विविध देशांची चलने जप्त करण्यात आली आहेत.

आरोपी बनावट ओळखपत्रांचा वापर करून वेगवेगळ्या नावांनी गुन्हे करत होता. त्याच्याविरुद्ध आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सुरू असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44

Hadapsar Crime News : हडपसरमध्ये जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; हडपसर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 16:31

Shirur News : शिरूरमध्ये गावठी हातभट्टीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लोणी काळभोर येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 15 May 2026, 16:18
Next Post
Loni kalbhor

Loni kalbhor : उरुळी देवाचीमध्ये कोयता व स्प्लेंडरसह तीन अल्पवयीन ताब्यात, संभाव्य गुन्हा फुरसुंगी पोलिसांनी वेळेत हाणून पाडला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.