Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘मला भेटायला ये आपण डेटवर जाऊ’ पुण्यात तरुणांचं कांड; डेटिंग साईटवर ‘गे’ असल्याचं सांगून जाळ्यात ओढलं, भेटायला बोलावलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 21 January 2026, 14:39
Pune Crime: 'Come meet me, let's go on a date' incident of youth in Pune; He was lured into the trap by saying he was 'gay' on a dating site, invited him to meet him and...

पुणे: पुणे शहरात समलिंगी डेटिंग ॲपचा (Pune Crime) वापर करून तरुणांना लुबाडणारी टोळी सक्रिय असल्याचे उघडकीस आले असून, कोंढवा परिसरात घडलेल्या एका थरारक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हुकअपच्या बहाण्याने एका 27 वर्षीय तरुणाला एकांत ठिकाणी बोलावून, शस्त्राचा धाक दाखवत त्याच्याकडील रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल लुटल्याची घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

वाघोली परिसरात राहणारा हा तरुण एका समलिंगी डेटिंग ॲपवर सक्रिय होता. याच ॲपवर ‘Im Top’ नावाच्या आयडीवरून त्याला मेसेज आला. त्यानंतर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यावर आरोपीने आपले नाव ‘राहील’ असल्याचे सांगत संवाद वाढवला. काही दिवस गप्पा झाल्यानंतर आरोपीने तरुणाला हुकअपसाठी कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंप परिसरात येण्यास सांगितले.

ठरल्याप्रमाणे तरुण कोंढव्यात पोहोचला. मात्र तिथे राहील एकटाच नसून त्याच्यासोबत आणखी तीन जण होते. चौघांनी मिळून तरुणाला गोड बोलून पानसरे नगरजवळील एका मैदानात नेले. निर्जन ठिकाणी पोहोचताच टोळीने आपला खरा चेहरा दाखवला. तरुणाला मारहाण करत शस्त्राचा धाक दाखवण्यात आला आणि त्याच्याकडील महागडा मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच एटीएममधून पैसे काढून एकूण 80,300 रुपये जबरदस्तीने लुटण्यात आले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेनंतर पीडित तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून डेटिंग ॲपवरील प्रोफाइल, मोबाईल नंबर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post
virat kohli

virat kohli : कोहलीची 'नंबर १'ची खुर्ची फक्त एका आठवड्यात गेली! न्यूझीलंडच्या खेळाडूने रचला इतिहास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp