Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावरून पुण्यात भाजप-काँग्रेस आमनेसामने, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 February 2026, 10:54

Pune Crime : पुणे : पुणे शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal Statement Row) यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांच्या कार्याची तुलना करणाऱ्या विधानाचा तीव्र निषेध करण्यात येत असून या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले. या निषेध आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ झाला असून त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. (Pune BJP Congress Clash)

 

भाजप कार्यकर्त्यांनी या विधानाचा निषेध करण्यासाठी शहरात आंदोलन केले. आंदोलनावेळी काँग्रेस कार्यालयासमोर मोठी गर्दी जमली होती. काही आंदोलकांनी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आले. या दरम्यान जोरदार घोषणाबाजी झाली आणि परिस्थिती चिघळली. काही वेळातच आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि दगडफेक झाल्याचेही पाहायला मिळाले. या घटनेत काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्त्या जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या गोंधळानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्यानंतर पुण्यातील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यासह सुमारे 100 जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर भाजपने दिलेल्या तक्रारीनंतर अरविंद शिंदे आणि प्रशांत जगताप यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. पुढील तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Pune Crime : उरुळी कांचन येथे कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून जावयाला खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण, पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.