Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : उरुळी कांचन येथे कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून जावयाला खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण, पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 February 2026, 11:01

Pune Crime : उरुळी कांचन, ता. 16 : घरगुती भांडणाच्या रागातून सासऱ्याने जावयाला शिवीगाळ करुन खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ढगेमळा परिसरात गुरुवारी (ता. 12) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पत्नी गौरी किरण कांचन (रा. ढगे मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) सासरे अशोक तिकोने (पूर्ण नाव माहित नाही) व अशोक तिकोने याचा मित्र राजू शिनगारे (रा. दोघेही अप्पर इंदिरानगर, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी किरण रखमाजी कांचन (वय -35, रा. ढगेमळा, उरुळी कांचन) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी किरण कांचन हे त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांची पत्नी गौरी कांचन, सासरे अशोक तिकोने, तसेच राजू शिनगारे हे त्यांच्या घरी आले. यावेळी सर्वांनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सासरे अशोक तिकोने यांनी खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने उजव्या पायाच्या नडगीवर वार केला. मारहाणीनंतर संबंधित आरोपी तेथून निघून गेले. जखमी अवस्थेत किरण कांचन यांनी त्यांच्या आईला फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेद्वारे उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एक्स-रे तपासणीत उजव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, वरील तिघांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 118(1) व 352 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार सलीम शेख करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post

Pune News: मित्रानेच दांडक्याने डोकं फोडून केला मित्राचा खून; येरवडा येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.