Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: विमाननगरच्या हॉटेल ‘द नॉयर’मध्ये बेकायदेशीर हुक्काबारवर कारवाई, २१,६८० रुपयांचा तंबाखुजन्य मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 December 2025, 17:55

अमित मुंडीक

पुणे: आगामी निवडणुकांच्या (Pune Crime) पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे आदेश असताना विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. दिनांक २७/१२/२०२५ रोजी साकोरेनगर विमाननगर येथील हॉटेल द नॉयर येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हुक्काबारवर अचानक छापा टाकण्यात आला. (Latest Marathi News)

 

या कारवाईत धर्मश राज स्वामी (वय ३१, रा. वडगाव शेरी, पुणे) याच्या ताब्यातून २१,६८० रुपयांचा तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर हुक्काबार अवैधरित्या चालवित असल्याचे निष्पन्न झाल्याने विमानतळ पोलीस स्टेशन येथे तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४-अ व २१-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परि-०७ सोमय मुंडे व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खराडी विभाग प्रांजली सोनवणे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व त्यांच्या पथकाने, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
Pune Politics: "I cut the ticket and Dada picked it up!" Former BJP deputy mayor and corporator on the path of NCP; BJP 'lost' in Pune

Pune Politics: "तिकीट कापलं अन् दादांनी उचललं!" भाजपचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर; पुण्यात भाजपला 'गळती'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.