Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सियाचा भांडाफोड करण्यासाठी पोलिसांची दिवस-रात्र मेहनत! १८ जणांचा ३ महिने तपास, फक्त २ तासांची झोप घेत लावला प्रकरणाचा छडा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 20 September 2026, 15:00

पुणे : लोहगड किल्ल्यावरून धक्का देऊन केतन अग्रवाल यांची हत्या केल्याच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सखोल पद्धतीने केल्याची माहिती समोर आली आहे. १८ जून रोजी घडलेल्या या घटनेनंतर सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरून केतन यांचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. त्यानंतर होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली. उपअधीक्षक गजानन टोम्पे आणि सहायक निरीक्षक मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली १८ जणांच्या पथकाने सुमारे तीन महिने तपास केला. तपासाच्या शेवटच्या टप्प्यात पथकाने तब्बल आठ दिवस लोणावळ्यात तळ ठोकून कागदपत्रे आणि पुराव्यांची जुळवाजुळव केली.

सियावर संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या प्री-वेडिंग शूटसह संशयितांच्या हालचालींची माहिती तपासली. मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही पडताळणी करण्यात आली. या तांत्रिक तपासातून पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागल्याचे सांगण्यात आले आहे.

तपासादरम्यान चेतन चौधरी याची चौकशी करण्यात आली. त्यातून रितेश हिंगे याचे नाव समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील नियोजनामागे रितेशची भूमिका असल्याचे तपासात समोर आले असून त्याचीही चौकशी करण्यात आली.

 

या प्रकरणात पोलिसांनी पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच आरोपींच्या हालचाली, रेकी, सोशल मीडिया अकाउंट, हत्येपूर्वीचे कथित नियोजन आणि कटाशी संबंधित विविध बाबींचा तपशील दोषारोपपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी एकूण ५ हजार ५३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या विस्तृत तपासातून लोहगड प्रकरणातील घटनाक्रम आणि पोलिसांना मिळालेले पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ही दारू पिण्याची जागा आहे का?’ महिलेने जाब विचारताच तरुणांचं डोकं सटकलं; अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्यातील प्रकार

Sunday, 20 September 2026, 15:55

दांडिया कार्यक्रमावरून नवा वाद! फाल्गुनी पाठकच्या शोमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध,भाजप आमदाराचा कडक इशारा…

Sunday, 20 September 2026, 15:54

मध्यप्रदेशातून पुण्यात माल आणला अन् FDAने फिल्मी स्टाईलने जप्त केला! ६ तास ट्रकचा थरारक पाठलाग अन् शेवटी समोर जे दिसलं ते….

Sunday, 20 September 2026, 15:49

मतदार यादीत मोठा घोळ! जयशंकर, आडवाणींसह निवडणूक आयुक्तही SIR च्या रडारवर,कोणाकोणाला नोटीस?

Sunday, 20 September 2026, 15:29

नवले पूल की मृत्यूचा कॉरिडॉर? 257 अपघातांत 103 बळी; ऑडिट, उपाययोजना अन् आश्वासनांनंतरही धोका कायम!

Sunday, 20 September 2026, 15:29

शिक्रापूरमध्ये क्रिकेटवरून राडा! क्रिकेट खेळायला घेतलं नाही म्हणून बेकायदेशीर जमाव जमवून हाणामारी; ५ जणांना अटक

Sunday, 20 September 2026, 15:24
Next Post

गणपती विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ! मुबंईत विजेचा शॉक लागून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp