Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मतदार यादीत मोठा घोळ! जयशंकर, आडवाणींसह निवडणूक आयुक्तही SIR च्या रडारवर,कोणाकोणाला नोटीस?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 20 September 2026, 15:29

दिल्ली : नवी दिल्ली येथे सध्या मतदारयादीच्या विशेष तीव्र पुनरावृत्ती मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या प्रारुप मतदारयादीनंतर एक थक्क करणारी माहिती समोर आली आहे. मतदार नोंदींमधील तफावतींमुळे थेट निवडणूक आयुक्त एस. एस. संधू, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना व उच्चपदस्थांना एसआयआर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

या नोटीस यादीमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व त्यांची कन्या प्रतिभा अडवाणी, काँग्रेस नेते कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, तसेच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. निवडणूक आयुक्त एस. एस. संधू यांच्या बाबतीत जुन्या नोंदी आणि उपलब्ध कागदपत्रांमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक आढळला आहे.तर कपिल सिब्बल आणि विक्रम मिस्री यांच्या नावांची पडताळणी करताना जुन्या एसआयआर नोंदींशी नाव जुळले नाही.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व त्यांच्या पत्नी के. एस. जयशंकर यांच्यासह इतर काहींच्या नोंदींमध्ये माहितीची तार्किक विसंगती दिसून आली आहे.प्रारुप यादीत नाव असणे किंवा नोटीस मिळणे म्हणजे संबंधित व्यक्तीचे नाव मतदारयादीतून रद्द झाले आहे असा याचा अजिबात अर्थ होत नाही. तसेच हा मतदाराच्या पात्रतेवरील कोणताही अंतिम निर्णय नसून केवळ प्रशासकीय पडताळणीचा एक भाग आहे.

जुन्या नोंदी आणि सद्यस्थितीतील माहिती यांची अचूक परस्पर-पडताळणी करून मतदारयादी पूर्णपणे त्रुटीमुक्त करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कागदपत्रांचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यावर या नोंदी अद्ययावत केल्या जाणार आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

काल नेत्यांची काजू-बदामावर मेजवानी, आज दुष्काळाच्या बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त,,शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हरताळ?

Sunday, 20 September 2026, 16:41

सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक! लग्नसराई आणि सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा धक्का; वाचा सोन्या-चांदीचा आजचा दर

Sunday, 20 September 2026, 16:35

ही दारू पिण्याची जागा आहे का?’ महिलेने जाब विचारताच तरुणांचं डोकं सटकलं; अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्यातील प्रकार

Sunday, 20 September 2026, 15:55

दांडिया कार्यक्रमावरून नवा वाद! फाल्गुनी पाठकच्या शोमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध,भाजप आमदाराचा कडक इशारा…

Sunday, 20 September 2026, 15:54

मध्यप्रदेशातून पुण्यात माल आणला अन् FDAने फिल्मी स्टाईलने जप्त केला! ६ तास ट्रकचा थरारक पाठलाग अन् शेवटी समोर जे दिसलं ते….

Sunday, 20 September 2026, 15:49

मतदार यादीत मोठा घोळ! जयशंकर, आडवाणींसह निवडणूक आयुक्तही SIR च्या रडारवर,कोणाकोणाला नोटीस?

Sunday, 20 September 2026, 15:29
Next Post

मध्यप्रदेशातून पुण्यात माल आणला अन् FDAने फिल्मी स्टाईलने जप्त केला! ६ तास ट्रकचा थरारक पाठलाग अन् शेवटी समोर जे दिसलं ते....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp