Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिसांची उद्घोषणा; विद्यार्थी ठाम! एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाचा तिढा कायम; मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 8 October 2026, 19:04

डॉ. अशोक बालगुडे

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित अनियमितता, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एस. एम. जोशी पूल परिसर रिकामा करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. पोलिसांच्या व्हॅनमधून वारंवार उद्घोषणा करून आंदोलन थांबविण्याचे आवाहन करण्यात आले; मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली.

एस. एम. जोशी पूल आणि पत्रकार भवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनासाठी सुधारित परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, पर्यायी ठिकाणी आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितल्यास त्याचा विचार केला जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.

आंदोलनामुळे वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसर रिकामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुसरीकडे, आपल्या परीक्षा, भरती आणि भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

 

एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटीचे आरोप, रखडलेली भरती आणि आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. आंदोलनाला आठवा दिवस असून, पुण्यातील विविध ठिकाणीही विद्यार्थ्यांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.

पोलिसांच्या सूचनांनंतरही आंदोलनस्थळ न सोडण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासन आणि आंदोलकांमधील तणाव कायम आहे. आंदोलनाला कायदेशीर चौकट आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना उत्तर या दोन्हींचा समतोल साधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची जेलवारी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 9 October 2026, 21:02

पुण्यात शिक्षक-पदवीधर निवडणुकीचा रणसंग्राम! कोणत्या पक्षाकडून कोण मैदानात? जाणून घ्या संपूर्ण लढतीचं चित्र

Friday, 9 October 2026, 20:34

लोणी काळभोर येथील अंकुर बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन वाघमारे यांना मातृशोक

Friday, 9 October 2026, 20:10

राजधानी दिल्लीचं इंटरनेट बंद होणार? गृह मंत्रालयाची मंजुरी; दूरसंचार कंपन्यांना थेट निर्देश….

Friday, 9 October 2026, 19:54

“आज कदाचित शेवटची सभा!” पुण्यातील MPSC आंदोलनावर रोहित पवारांचा मोठा इशारा, नेमकं काय म्हणाले?

Friday, 9 October 2026, 19:08

दिल्ली अलर्ट मोडवर! CJPच्या आंदोलनाआधी 23 हजार जवान तैनात; 37 ठिकाणी नाकाबंदी, राजधानीत कडेकोट बंदोबस्त

Friday, 9 October 2026, 18:50
Next Post

परवानगी न घेता ‘न्याती इवोक’चे जाहिरात फलक लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp