Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सध्या तरी पाणीकपात नाही, पुणे महापालिकेचे संकेत; धरणांतील १६.६४ टीएमसी पाणीसाठ्यामुळे पुणेकरांची चिंता मिटली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 12 July 2026, 22:57

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा समाधानकारक असल्याने सध्या तरी शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांना पुढील काही दिवस नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नव्हता. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा आणि संभाव्य पाणीकपातीबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या धरणांमध्ये सुमारे १६.६४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून तो समाधानकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने ७ ते १२ जुलैदरम्यान लागू असलेली पाणीकपात तात्पुरती स्थगित केली होती. ही मुदत रविवारी संपत असल्याने सोमवारपासून पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणार का, असा प्रश्न पुणेकरांना पडला होता. मात्र, सध्याची पाणीस्थिती लक्षात घेता महापालिकेने तातडीने पाणीकपात लागू न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि पुढील काही दिवसांचा पावसाचा अंदाज याचा सविस्तर आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

यासाठी पुढील आठवड्यात सर्वपक्षीय नेते, प्रशासन आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत धरणांतील पाणीसाठा, शहराची दैनंदिन पाण्याची गरज आणि आगामी पावसाची परिस्थिती यांचा विचार करून दिवसाआड पाणीपुरवठा करायचा की नियमित पुरवठा कायम ठेवायचा, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

तोपर्यंत पुणेकरांना दररोज नियमित पाणीपुरवठा मिळणार असल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

Daily Horoscope: आजचा सोमवार ठरणार गेमचेंजर! 'या' राशींना करिअरमध्ये मोठी संधी, 'या' राशींनी खर्चावर ठेवा नियंत्रण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.